शिक्षण
हिंदीविरोधी वादाचे व्यंगचित्र
बाबासाहेब आंबेडकरांचे व्यंगचित्र पाठ्यपुस्तकांत टाकल्याने झालेला गोंधळ शमत नाही तोवर तमिळ-हिंदी वादाच्या व्यंगचित्राने नवा गोंधळ सुरु केला आहे. याबद्दलची बातमी द हिंदूच्या वेबसाइटवर वाचली. ती अशी -
रोगापेक्षा इलाज भयंकर
आजच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये आमिर खानने विकलांगांचा प्रश्न हाताळला होता.
भारतीय अभियंत्यांचे सर्वेक्षण
एका पिशवीमधे २० केळी आहेत आणि आणखी कुठलेही फळ नाही. राजीवने त्यातील एक फळ काढल्यास ते फळ केळे असण्याची शक्यता किती?
आरुषी खून खटला आणि सीबीआय
गेली ४ वर्षे चाललेला आरुषी खून खटला किंवा नोयडा दुहेरी खून खटला वृत्तपत्रांचे पहिले पान अडवत असतो. या खटल्याविषयी सर्व उपक्रमींना माहिती असावी असे येथे गृहित धरले आहे.
धारुण रवी: शिक्षा पुरेशी आहे?
अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यात झालेल्या एका घटनेत सहाध्यायीला आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल धारुण/ धरुण रवी या युवकाला अटक करण्यात आली होती. या केसला प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रांतून खूप प्रसिद्धी मिळाली.
मोहन जोशी खरेच इतके मूर्ख आहेत का?
अशा प्रकारचे अनुभव सांगणार्यांना भोंदू संबोधणे योग्य आहे का?
शिक्षण संस्थांचे ध्रुवीकरण आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या एका सर्वसाधारण शाळेमधून झाले. आमच्या वर्गात सधन म्हणता येतील अशी मुले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असावीत. बहुतेक मुले कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा गरीब घरांमधली होती.
या महापुरुषांचा सत्कार आपण कसा करावा?
या मूळ चर्चेतील काही विषयांतरीत प्रतिसाद येथे वेगळ्या चर्चेत हलवले आहेत याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.
ही आजची लिंक पहा : http://www.facebook.com/kavita.mahajan.5
विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात
विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात
"काय हो,तुम्ही स्वत:ला मोठे नास्तिक आणि विवेकवादी समजता काय?"
पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?
तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.