प्रतिशब्द

नियमित जोडाक्षरांची संख्या

मनोगतावर शुद्ध मराठी यांनी एका धाग्यावर खालील प्रतिसाद दिला आहे.
***

इकार, उकार आणि वेलांट्या

फक्त इकार, उकार बदलून एकच शब्द किती प्रकारे अशुद्ध लिहीता येईल? त्याचे काही गुणोत्तर आहे का?
उदा. कितीदातरी हा शब्द खालील प्रकारे अशुद्ध लिहीता येईल.

कितीदातरी कितिदातरि, कितिदातरी, कितीदातरि, कीतिदातरी,कीतीदातरि,कीतीदातरी,

झापड,झडप,झोप इ.

नजीकच्या एका चर्चाप्रस्तावाच्या प्रतिसादांत 'वॉल्व्' या इंग्लिश् शब्दासाठी 'झापड','झापडद्वार' असे शब्द वापरलेले पाहिले.

संग्रहणीय की संग्राह्य?

डिस्क्लेमर्स-
१. प्रा. अशोक केळकरांच्या अभिनंदनाच्या चर्चेत व्यत्यय नको म्हणून ही वेगळी चर्चा आहे.
२. इथे कोणाचीही चूक दाखवायचा उद्देश नाही तर नेमक्या आणि योग्य शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरल्याने असा अनर्थ होतो हे दाखवायचे आहे.

ऑनलाईन बॅकअप

ट्विटर, फ्लिकर, ब्लॉगर यासारखी कोणतीही सेवा वापरत असाल तर आपल्या पोस्टचा बॅकअप घेण्यासाठी एक चांगली सोय बॅकअप आय फ्लाय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://backupify.com/

नवशिक्यांकरता ईंग्रजी शब्द?

मी या संकेतस्थळावर नवीन आहे. अनेक सुंदर मराठी शब्द न कळल्याने उत्तम लिखाण तुटक वाटते. कालांतराने सवय नक्कीच होईल. पण अनेक नवीन लोक सवय होण्याची वाट न पाहता उपक्रमाला रामराम ठोकत असण्याची शक्यता आहे.

काय उत्तर द्यावे?

प्रा.मनोहर राईलकर,निवृत्त गणितविभागप्रमुख, एस्.पी. महाविद्यालय ,पुणे, यांनी एक प्रश्न विचारला आहे. त्याचे समर्पक उत्तर सुचत नाही. प्रश्न पुढील प्रमाणे:

"स.न.वि.वि.

खाली मी भूमितीमधला एक गुणधर्म दोन भाषांत (?) लिहीत आहे.
.....

तुकाराम गाथा शब्दसूची

तुकारामाच्या गाथेतले सर्व शब्द एकत्र करून त्याची एक सूची मी बनविली आहे. ती ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये व एस. क्यू. एल. मध्ये उघडता येईल.
http://code.google.com/p/tukaram/downloads/list

खर्पे यांच्या वेबसाईटवरील गाथा या प्रयोगापुरती प्रमाण मानली आहे.

एक प्रयत्न --माहिती तंत्रज्ञान प्रतिशब्दांसाठि

जालावर फिरता फिरता मला काही वापरता येण्याजोगे प्रतिशब्द सुचले....आधी वापरले गेले आहेत् का मला माहिती नाहि आणि वापरता येण्याजोगे आहेत् का ते तुम्हीच् ठरवा!!!

मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ.

(ह्या लेखातला प्रतिसाद लेख म्हणून वेगळा करण्यात आला आहे.--संपादक)

 
^ वर