भाषा
आषाढस्य प्रथम दिवसे..
राम राम मडळी,
संकेतस्थळ विकास प्रस्ताव
मी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली.
अखंड हरिनाम सप्ताहाने डांगरेघर व्यसनमुक्त
"डांगरेघर' हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. पारंपरिक शेती; त्यामुळे हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत या गावात दारू नावाची अवदसा घुसली. गावातील 80 टक्के लोक व्यसनाधीन झाले.
वर्णमाला (स्वर)
काही तांत्रिक कारणांमुळे हा भाग उपक्रमावर आणायला बराच वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व!
पारंपरिक बियाण्यांच्या प्रसारासाठी
आपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे, त्यामुळे एकमेकांना मदत करत घरीच बियाणी बनवली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारे फायदे व्हायचे.
विचार आणि चमत्कार.
लोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही.
ओंकार जोशीचे कौतुक..
राम राम मंडळी,
आजच्या मटाच्या 'संवाद' या रविवारीय पुरवणीमध्ये माधव शिरवळकर यांच्या 'कंप्युटरसॅव्ही मराठी' या मुखपृष्ठीय लेखात आपला एक उपक्रमीय सदस्य ओंकार जोशी, याच्या 'गमभन' या प्रणालीचा कौतुकपूर्ण उल्लेख आला आहे.
भारतीय ज्योतिषशास्त्र
भारतीय ज्योतिशास्त्र |
मराठी व मराठी समाजाच्या विकासासाठी आपण काय करु शकतो?
मुंबई, पुण्या सारख्या शहरांमधुन विविध क्षेत्रांमध्ये होत असलेले परप्रांतियांचे अतिक्रमण हा सध्या अनेकांच्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे.
आमच्या तारुण्यातील औनाड्याचे अवशेष: एक "थैल्लर्ययुक्त" लेख
आमचा यापूर्वीचा लेख गांभीर्यपूर्ण असला तरी त्यात अनवधानाने पण उत्स्फूर्तपणे "थैल्लर्ययुक्त" हा शब्दप्रयोग आल्याने उगीच वाद निर्माण झाला.