पुरुषोत्तम करंडक २०११, पुणे.
गेल्या गुरुवारी मझ्या जळगावच्या बहीणीचा फोन आला, तीच्या टिम सोबत या शनिवारी ती पुण्याला येणार होती . प्रसंग होता पुण्यातील भरत नाट्य मंदिरात होण्यार्या "पुरुषोत्तम करंडक २०११" चा.
आपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल!
आपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल!
"नेमेचि येतो मग पावसाळा" या धर्तीवर भारतात अतिरेकी हल्ले होऊ लागले आहेत पण या हल्ल्यांबाबतचे भारत सरकारचे (आणि कांहीं राज्य सरकारांचे) धोरण काय आहे हेच कळेनासे झाले आहे. हे हल्ले थेट पाकिस्तानातून होत आहेत कीं पाकिस्तानचे लष्कर, ISI अधिकारी आणि धर्मांध लोक आपल्याच देशातील कांहीं भरकटलेल्या भारतीय तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा दुरुपयोग करून हे हल्ले घडवून आणत आहेत हेही स्पष्ट होत नाहीं आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर आपल्या हाती हल्ली कांहींच लागत नाहीं. पण शेवटी आपल्याला मिळालेल्या पुराव्यावरून शंभर टक्के निखळ कांहीं कळले नाहीं तरीही कांहीं पक्के आडाखे बांधावेच लागतील आणि या आडाख्यांना अग्रहक्क (priority) देऊन त्यानुसार आपले प्रतिबंधक उपाय योजावेच लागतील. पण या सर्व बाबतीत आपले सरकार फारच उलट-सुलट मतप्रदर्शन करत आहे.
"नागमंडल"
आज १९ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबर २०११ पर्यंत नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे पंधरावा नाट्यमहोत्सव सुरू होत असून भारतातील विविध भाषांतील रंगकर्मी तेथे आपल्या कलागुणांचा आविष्कार करतील.
भाषांतरकाराकडे जाताना
हल्ली इंग्रजीमधून प्रादेशिक भाषांत भाषांतर करणे फारच गरजेचे बनले आहे.
अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग३: एकविसावे शतक आणि समारोप)
अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास भाग१ व भाग २ मध्ये आपण विसाव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा आठवा घेतला. या भागात २१व्या शतकातील घडामोडी बघून या लेखमालेचा समारोप करणार आहोत.
विकिपिडियासमोरील पेच!
जगातील सर्वात मोठा ज्ञानकोश म्हणून नावलौकिक कमावलेल्या विकिपिडियाला एका मोठ्या पेचप्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. विकिपिडिया हा एक इंटरनेटवर उपलब्ध असलेला संदर्भग्रंथ आहे.
कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती
१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले?
पार्श्वभूमी:-