उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
माझा संगणक
September 15, 2011 - 11:01 am
कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
जीएनयु / लिनक्स हि प्रणाली असून त्यातील कर्नल बनवणार्याचे नाव लिनस असून जीएनयू हे एका संस्थेचे नाव आहे. जीएनयु या संस्थेने जीएनयु / लिनक्स या प्रणालीतले ८५% योगदान दिले आहे, जीएनयु या संस्थेने जीएनयु / लिनक्स अशी बरीच software मोफत (copyleft /फ्री) ठेवली.
जीएनयु / लिनक्स चा उपयोग करून घरातील/कार्यालयातील कॉम्पुटर मशीन हाताळण्याची इच्छा असणार्यांनी झगडत असलेल्या प्रश्नांना प्रतिसाद स्वरुपात पाठवा
दुवे:
Comments
नावात काय आहे? कठिण आहे
विकिपेडियावरील गीएनयू वर लेख बघता, जीएनयू ही एक ऑपरेटिंग सिस्टिम आहे, असे म्हटलेले आहे. शिवाय जीएनयू प्रकल्प म्हणून एक प्रकल्प आहे. जीएनयू प्रकल्पाच्या संकेतस्थळावरच "डाऊनलोड जीएनयू" असा दुवा आहे. त्यामुळे असे वाटते की डाऊनलोड करता येईल अशा कुठल्या वस्तूला (म्हणजे प्रणालीला) जीएनयू म्हणणे प्रकल्पाला मान्य आहे.
अर्थात लिनिक्स ऑपरेटिंग सिस्टिम आणि जीएनयू ऑपरेटिंग सिस्टिम यांच्यात भेद केला पाहिजे, हे म्हणणे योग्यच आहे.
कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
जीएनयू ही एक ऑपरेटिंग सिस्टिम आहे
शिवाय जीएनयू प्रकल्प म्हणून एक प्रकल्प आहे
जीएनयु मुक्तवेअरचा (free and open source software) पाया ठेवणारे आहे.
लिनस हे प्रणालीचा कर्नल बनवणार्या एका कारागिराचे/ व्यक्तीचे नाव आहे.
ज्याचे मत मुक्तवेअर न मानणारे आहे (Linus ->Linux )
"कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा" आणि जीएनयूचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा.

सध्या लिनक्स वापरण्यासंदर्भात प्रश्न नाहीत. धन्यवाद
ग्नू हे नाव रिकर्सिव्ह लघुरूप (मराठी शब्द?) आहे, याची मला नेहेमीच गंमत वाटली. पण लेखात नक्की कोणत्या ग्नू (धनंजयचा प्रतिसाद पहाणे) किंवा लिनक्स (कर्नल का ओएस?) चा उल्लेख आहे हे नीटसं समजलं नाही.
कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा
Linux हि कर्नल आहे
लिनस हे प्रणालीचा कर्नल बनवणार्या एका कारागिराचे(developer)/ व्यक्तीचे नाव आहे.
ज्याचे मत मुक्तवेअर न मानणारे आहे (Linus ->Linux )
आपन या ओएसला लिनक्स् म्हनून् सन्बोधतो.(लिनसची ओएस असे )
जीएनयू हे नाव ठेवणारा व स्थापन करणारा त्याच्या भाषणात आवर्जून हे समजाऊन सांगत असतो (Mr . Richard Stallman )
जीएनयू (GNU GNU Not Unix) हि एक गम्मत म्हणून दर्शवतो. आणि ते असेच सांगून संपवतो
माझ्या मते जीएनयु / लिनक्स हा जीएनयु विषयी एक प्रमाण देणारा आहे
"कृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा" आणि जीएनयूचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा.