उत्तर मराठेशाही बद्दल काही शंका... सनद, चौथाई वगैरे
मराठेशाहीचा शिवाजी ते संभाजी तसेच राजाराम इथवरचा इतिहास थोडाफार समजण्यास सोपा वाटला, कमीत कमी तो एका हेतूने प्रेरित असा वाटतो (जेवढा वाचला तो तरी) .. अगदी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 'मोघल सत्तेशी लढा' असे म्हणता येते..
चालविली भिंती मृत्तिकेची
" सिद्धयोगी चमत्कार करू शकतात यावर तुमचा विश्वास आहे का?"
.
"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे."
.
जनम जनम के फेरे
माणूस मृत्युपश्चात अनेक कामना, आशा, आकांक्षा, भावना, वासना, जबाबदार्या मागे ठेवून जातो. त्याच्यामागे राहणारे सगेसोयरे त्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्या जवळच्या माणसाच्या कायम वियोगाची ही कल्पना सहजासहजी सहन होणारी नसते.
कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का?
बॉर्डर्स ही अमेरिकेतील पुस्तकांच्या दुकांनाची साखळी शेवटचा आचका देऊन गेल्या आठवड्यात गार झाली. गेले काही महिने तेथील माल कमी दराने विकला जातो आहे हे सांगणार्या इमेल्स येत असत.
फेलूदा - बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर
मला सत्यजीत राय यांच्या प्रसिद्ध तरुण गुप्तहेर प्रदोषचंद्र मित्तिर, उर्फ 'फेलूदा'ची ओळख "शोनार केल्ला" या सिनेमाने झाली.
दारिद्र्य
नुकताच विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या "तुम्ही दिवसाला ३२ रु खर्च करता? मग तुम्ही गरीब नाही" अश्या स्वरूपाच्या बातम्यांवरून गदारोळ उठला आहे.
प्रकाशक
वास्तविक हा लेख मला काल - दिनांक २१ सप्टेंबर रोजी इथे प्रकाशित व्हावा असे वाटत होते, पण इथल्या [किंवा कदाचित माझ्या मशिनमधील] तांत्रिक अडचणीमुळे मी इथे 'मराठी' टंकन करू शकत नव्हतो.