जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

विश्वचषकाचा ज्वर उतरला!

राम राम मंडळी,

काल आपल्याला लंकेने हरवले आणि तुम्हाआम्हा भारतीयांचा चेंडूफळीचा ज्वर काही दिवसांपुरता उतरला! विश्वचषकाचा सूर्योदय पाहण्याकरता आता चेंडूफळीवेड्या माझ्या मायभूला पुढील चार वर्षे तरी थांबावे लागेल!

ग्राउंडहॉग डे (१९९३)

"गरम शेगडीवर एका मिनिटासाठी हात धरला तर तो एक मिनिट एक तासासारखा वाटतो आणि एखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो" हे आइनस्टाइनने दिलेले सापेक्षतावादाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की काळ थांबावा असे वाटते. पण खरेच फक्त आपल्यासाठी काळ थांबला तर काय होईल?

मंगळाचा कुंभेत प्रवेश दिनांक २९ मार्च २००७ रोजी

मंगळाचा कुंभ राशीप्रवेश दिनांक २९ मार्च २००७

लोकहो,

ज्योतिषशास्त्र

नमस्कार,

ज्योतिष हा सर्वसामान्य माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांना ह्या विषयात जेवढा रस आहे तेवढेच भय ही आहे. आपल्या कुंडलीत काय लिहीले आहे, हे जाणण्याची इच्छा बहुतेक लोकांना असते.

लेखनविषय: दुवे:

कारुइझावा

ऑक्टोबर २००६ च्या शरद ऋतूत ब-याच दिवसांपासून पाहण्याची इच्छा असलेल्या जपानमधील 'कारुइझावा' या निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याचा योग आला. जपानमधलं उटी किंवा शिमला च्या धर्तीवरचं हे नयनरम्य ठिकाण वर्षातल्या कोणत्याही ऋतुमध्ये अवश्य भेट द्यावं असंच आहे. तिथल्या तीन दिवसांच्या सहलीचं हे छोटासं चित्रमय प्रवासवर्णन.

श्रद्धांजली..

'तुंबाडचे खोत', 'गारंबीचा बापू', 'रथचक्र', यांसरख्या एकापेक्षा एक सरस कादंबर्‍या लिहिणारे मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार श्री ना पेंडसे यांचं आज सकाळी निधन झालं!

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो!

अयुक्लीडीय भूमिती

'दोन समांतर रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत.' -युक्लीडचा सिद्धांत.
'असे काही नाही, त्या एकमेकांना छेदतीलही.'-कोणीतरी.

लेखनविषय: दुवे:

मराठी संकेत स्थळ

मित्र हो,

आमचा त्यांचा इतिहास

इतिहास हा बर्‍याचजणांच्या नावडीचा विषय, सहसा कामाचा किंवा फायद्याचा नसणारा परंतु भूतकाळात डोकावायला प्रत्येकालाच आवडते. तेव्हा इतिहासाचे अवघड ओझे सांभाळून आपली आणि इतरांची पाळेमुळे खणून काढण्याची आवड असणार्‍यांचा हा समुदाय

लेखनविषय: दुवे:

संख्या

मित्र हो,
आपण संख्यांपासून सुरुवात करू. मला काही प्रश्न आहेत.

संख्यांचे प्रकार कोणते?
० ते ९ याला कोणत्या प्रकारच्या संख्या म्हणायच्या?

शाळेत हे सगळं काही शिकलो होतो. पण आता गंज चढला आहे. मदत करा परत् एकदा शिकायला...

लेखनविषय: दुवे:
 
^ वर