आमचा त्यांचा इतिहास
इतिहास हा बर्याचजणांच्या नावडीचा विषय, सहसा कामाचा किंवा फायद्याचा नसणारा परंतु भूतकाळात डोकावायला प्रत्येकालाच आवडते. तेव्हा इतिहासाचे अवघड ओझे सांभाळून आपली आणि इतरांची पाळेमुळे खणून काढण्याची आवड असणार्यांचा हा समुदाय
- काळाच्या ओघात विसर पडलेल्या अनेक गोष्टी/ प्रसंग
- आपल्या आणि परकीय इतिहास आणि पौराणिक कथांतील साम्यस्थळे
- तथ्याधारित तसेच पौराणिक ग्रंथांमधील प्रसंग
- अनेक जुन्या गोष्टींची उगमस्थाने
- जुन्या पुराण्या गमती-जमती
आमचे पूर्वज महान होते
प्रेषक प्रियाली (सोम, 02/08/2010 - 23:26)बाजूच्या एका चर्चेत काही सदस्यांचे प्रतिसाद नुकतेच वाचले. त्यात श्री. धम्मकलाडू म्हणतात -
वेडात वीर दौडले... तीनशे सात
प्रेषक प्रियाली (शुक्र, 12/18/2009 - 13:34)वेडात मराठे वीर दौडले सात
पद, हुद्दे, पदवी आणि हक्क, अधिकार
प्रेषक प्रियाली (गुरू, 11/26/2009 - 16:51)खालील पदे, हुद्दे आणि त्याबरोबर चालत येणारे हक्क आणि अधिकार यांची माहिती हवी आहे. तसेच, समानार्थी भासणार्या शब्दांत काही अर्थच्छटांचे फरक असल्यास तीही माहिती हवी आहे. काही पदे खाली दिली आहेत.
१. जहागिरदार
२. जमीनदार
३. वतनदार
पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल
प्रेषक धम्मकलाडू (शुक्र, 11/13/2009 - 09:18)पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल ह्यांच्याबद्दल माहिती हवी आहे.
प्रश्न:
उचललेस तू मीठ मुठभर
प्रेषक भोचक (गुरू, 11/12/2009 - 11:28)यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.
दागिन्यांची नावे
प्रेषक . (सोम, 11/09/2009 - 02:31)शीर्षकाहून वेगळं फारसं काही सांगायला नकोच. आपण आता गोळा करायची आहेत, दागिन्यांची नावे. दागिने शक्यतो महाराष्ट्रातले असावेत. नावाबरोबरच ते कशापासून बनलेले असतात, म्हणजे सोने की मोती की चांदी, तेही सांगा.
पुण्याचे सार्वजनिक काका
प्रेषक धम्मकलाडू (गुरू, 11/05/2009 - 18:26)पुण्याच्या सार्वजनिक काकांबद्दल काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
१. सार्वजनिक काकांचे खरे नाव काय होते?
२. काकांचा कालखंड कोणता ?
३. त्यांना लोकांनी 'सार्वजनिक काका' ही पदवी कधी व का दिली?
हनुमानाची पत्नी
प्रेषक स्मिता१ (मंगळ, 08/25/2009 - 09:40)मागच्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याने (हा दाक्षिणात्य, कन्नडिगा आहे) मला आधी विचारले की गणपतीच्या दोन बायका आहेत का? आणि असतील तर त्यांची नावे काय?
रामायण आणि महाभारताचा काळ
प्रेषक प्रियाली (मंगळ, 07/21/2009 - 14:34)रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येणारा काळ कोणता या विषयी अनेक अटकळी बांधल्या जातात, बांधल्या गेल्या आहेत.
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - २
प्रेषक प्रियाली (बुध, 04/15/2009 - 12:22)जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १ या मागील भागात ग्रोटेस्क, गरगॉयल, कायमेरा या अनेक शिल्पांची ओळख करून घेतली. आता पुढे ....
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १
प्रेषक प्रियाली (मंगळ, 04/14/2009 - 19:25)प्रस्तावना: काही महिन्यांपूर्वी पौराणिक कथांवरील काही निबंध आणि मुलाखती वाचताना भारतीय मंदिरांतील एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पाची कथा वाचायला मिळाली होती. याचकाळात हेमाडपंती मंदिरांवर लेख लिहिणे सुरू होते.
सुळावर चढवणे
प्रेषक प्रियाली (शुक्र, 03/06/2009 - 11:00)एक पौराणिक कथा वाचताना एक लहानसा प्रश्न मनात डोकावला.
या मराठीच्या ऐतिहासिक शिलेदारांची माहिती हवी आहे.
प्रेषक निनाद (गुरू, 01/29/2009 - 04:21)विकिवर मराठी भाषा हा लेख वाढवतो आहे. त्यात कालिक भेद हा विभाग आहे. त्यात अनेक लेखकांचा उल्लेख येतो. या लेखकांची काही माहिती आपण देऊ शकाल काय?
यादवकाल
निमत्रण
प्रेषक सलील वाघ (मंगळ, 12/16/2008 - 07:19)रेसकोर्स् आणि इतर कविता
धा जानेवारीला
प्रकाशित होतय
पत्रकार भवन मध्ये
सन्ध्याकाळी साडेपाचला
पुण्यात
वसन्त दत्तात्रय गुर्जर येणारेत
बाकीची कांम बाजूला टाकून
तुम्हीपण प्रकाशनाला यायचय
हेच फोर्मल इन्विटेशन
कुमारी देवी
प्रेषक प्रियाली (बुध, 10/08/2008 - 19:33)आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अचानक ही बातमी वाचण्यास मिळाली. ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.
http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html
ब्रज भाषा
प्रेषक ऋजु (बुध, 10/01/2008 - 13:41)माझे मित्र व इतिहास संशोधक श्री. परचुरे ह्यांना कवि भूषण विरचित खालील शिवस्तुतीचा अर्थ हवा आहे. कृपया एकतर त्याचा अर्थ सांगावा अथवा जालावर ब्रज शब्दकोश कुठे मिळेल ते सांगावे.
दिल्लिय दलन दबाय करि सिय सरजा निरसंक।
शिवाजी राजांचे गुरू कोण?
प्रेषक प्रियाली (शुक्र, 09/05/2008 - 13:43)विशेष सूचना: खालील चर्चा जातीयवादावर जावी या हेतूने सुरू केलेली नाही. विषयाला धरून तसे प्रतिसाद आल्यास सदस्य संयमित शब्दांत ते व्यक्त करतील अशी आशा आहे.
कटू इतिहासाची माहिती ?
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (शुक्र, 08/29/2008 - 16:52)अजिंठ्याची रंगचित्रे जगभर प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्ष निसर्गाचे वार झेलत ती चित्र टिकून आहेत. मात्र एका लेखनाच्या निमित्ताने चित्रांचा काही इतिहासाची माहिती मिळाली आणि तो जरा कटु वाटला.
नाथपंथ
प्रेषक प्रियाली (सोम, 08/04/2008 - 13:14)नाथपंथ हा भारतातील पूर्वापार चालत आलेला महासिद्धांचा पंथ गणला जातो. तांत्रिक विद्या, हठयोग, चमत्कार इ. शी सहसा त्याची सांगड घातली जाते. हिंदू आणि तिबेटी बौद्धांच्या धारणेप्रमाणे ८४ महासिद्ध झाल्याचे गणले जाते.
भारत देश (नाव) कोणाचा?
प्रेषक प्रियाली (रवि, 07/13/2008 - 11:52)विशेष सूचना: कृपया, शीर्षकावरून चमकून जाऊ नये. केवळ अधिक टिचक्या पडाव्यात म्हणून केलेली ती सोय आहे.
आपल्या देशाला भारत असे नाव का पडले असा प्रश्न विचारला तर सहसा उत्तर मिळते की
नाणी, पैसे, रुपये
प्रेषक नवीन (मंगळ, 06/17/2008 - 11:48)उपक्रमी शरद यांच्या http://mr.upakram.org/node/1305#comment-21430 या लेखात ज्ञानेश्वरांचे एक पद दिले आहे. त्यात 'रुपयां'चा उल्लेख आला आहे.
ओम् फट् स्वाहा|
प्रेषक प्रियाली (गुरू, 06/12/2008 - 11:27)सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आलेला महेश कोठारेंचा झपाटलेला आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असावा. त्यातील दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेले तात्या विंचूचे पात्र आणि रामदास पाध्यांचा बोलका बाहुला अद्यापही लक्षात आहे.
दगड
प्रेषक गुंडोपंत (शुक्र, 05/23/2008 - 00:30)दगड
दगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.
याची तोड जगात कुठेही नाही.
भारताचे अटलांटिस
प्रेषक प्रियाली (गुरू, 05/22/2008 - 09:08)अटलांटिस या समुद्रात लुप्त झालेल्या दंतकथेतील प्रसिद्ध बेटाचा परिचय अनेकांना आहे. अटलांटिसबद्दल ठोस माहिती देणारा उल्लेख ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने केल्याचे आढळते. अटलांटिसच्या राज्यात अनेक सुंदर इमारती, मंदिरे उभी होती.
मराठी भाषा : इतिहास आणि विकास
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (शुक्र, 05/16/2008 - 02:54)कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्या भाषेची सुरुवात नसते.
जगन्नियंता -२
प्रेषक गुंडोपंत (शनि, 04/05/2008 - 22:12)तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो
या वाक्यावरून सदस्यांनी अनेक मते मांडली.
आवडते सुभाषित या चर्चेत होत असणारे विषयांतर या चर्चेत स्थलांतरित करण्यात आला.
कर्माचा सिद्धांत
प्रेषक गुंडोपंत (शनि, 04/05/2008 - 01:07)~कर्माचा सिद्धांत~
कर्माचा सिद्धांत यावरून अनेकदा चर्चा घडलेली आपण पाहतो.
जगन्नियंता या चर्चेत तरे त्याची टरही उडवली गेली आहे.
राष्ट्रीय मूलनिवासी संघ, एतद्देशीय आणि बाहेरचे
प्रेषक नवीन (शुक्र, 04/04/2008 - 15:34)भाग १
पुण्या-मुंबईत बरेच ठिकाणी भिंतींवर पुढीलप्रमाणे संदेश लिहिलेला दिसतो
पुणे करार धिक्कार परिषद, राष्ट्रीय मूलनिवासी संघ
वारूणी
प्रेषक गुंडोपंत (मंगळ, 04/01/2008 - 02:12)मित्रहो(आणि मैत्रिणींनो)
प्राचीन भारतीय इतिहासात ठिकठिकाणे सोमरसाचे उल्लेख येतात. धनंजयाने आधीच्या चर्चेत दिलेले सुभाषितही यातलेच एक.
दोन् रट्टे दिले की निट ठिकाणावर.
प्रेषक गुंडोपंत (सोम, 03/10/2008 - 11:04)अहो ते काय आपले आहेत का?
शेवटी गेला ना जातीवर?
अहो ते लोकच तसे आहेत, जमातच नको ती भारतात!
कापुन काढा साल्यांना, सगळ्यांना हाकलून द्या.
पण कुठे?
-------------------------
अरे पण मग कुठे जायचे त्यांनी? बरं! ते सोडा तुम्ही इथलेच का?
स्वातंत्र्यवीर सावरकर - माहीतीपूर्ण संकेतस्थळ
प्रेषक विकास (मंगळ, 02/26/2008 - 14:57)आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी. आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे.
लढा लहानगीचा
प्रेषक प्रियाली (रवि, 01/20/2008 - 13:39)खुलासा: हे ललित साहित्य नाही. व्यक्तिचित्र म्हणता यावे, उपक्रमावर चालून जावे असे वाटते. अन्यथा, अप्रकाशित करण्यास लेखिकेची ना नाही.
आपलाच पण आपणच विसरून गेलेला एक हिंदु भाग - इंडोनेशिया
प्रेषक निनाद (शुक्र, 01/04/2008 - 02:08)इंडोनेशियाचा (मला जमेल तसा लिखित) इतिहास
रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया (इंग्रजी: Republic of Indonesia )हा हिंदी महासागरातील १७५०८ बेटांचा समुह आहे. याची लोक संख्या दोन कोटी चौतीस लाख आहे.
भारतीय राष्ट्रीय कॊंग्रेस जन्मदिनाच्या निमित्ताने
प्रेषक विकास (शुक्र, 12/28/2007 - 16:41)२८ डिसेंबर, १८८५ ला इंडीयन नॆशनल कॊंग्रेसची अथवा मराठीत "राष्ट्रीय सभेची" स्थापना झाली. स्थापना करण्यात पुढाकार घेणारे होते: ब्रिटीश सनदी अधिकारी ऎलन ह्यूम, दादाभाई नवरोजी, दिनशा वाच्चा तसेचे अनेक रावसाहेब रावबहाद्दूर...
भाकरीचा चंद्र
प्रेषक प्रियाली (शुक्र, 12/28/2007 - 14:58)प्रस्तावना: उपक्रमावर पाककृती हा वेगळा विभाग नाही. खरेतर, पाककृतींना प्रसिद्धी मिळावी यासाठी उपक्रमाची निर्मितीच नाही परंतु देश-विदेशातील खाद्य संस्कृतींवर चर्चा किंवा लेख येणे हे उपक्रमावरील विषयांना पूरक वाटते.
कसा जागवला जातो
प्रेषक गुंडोपंत (सोम, 12/17/2007 - 00:24)भारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.
हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
प्राचीन भारतातील राजे आणि वंश - २
प्रेषक प्रियाली (सोम, 11/26/2007 - 16:08)पुराणांतून काढलेल्या वंशावळीचा हा दुसरा भाग. यांत नवरा बायको (किंवा पुरुष-स्त्री) संबंध "~" चिन्हाने दाखवले असून सर्व स्त्रिया मंद केशरी रंगात दाखवल्या आहेत.
प्राचीन भारतातील राजे आणि वंश - १
प्रेषक प्रियाली (सोम, 11/19/2007 - 12:24)आताच नासदिय सूक्ताबद्दल लिहिताना त्यातील एक पंक्ती आठवली. 'सृष्टी निर्माण झाल्यावरच देव उदय पावले (निर्माण झाले)' अशा आशयाची. त्यावरून काही काळापूर्वी तयार केलेला हा चार्ट आठवला.
द्रौपदी विवाह आणि तत्कालीन राजकारण
प्रेषक प्रियाली (रवि, 11/04/2007 - 12:10)मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली.
भयोत्सव
प्रेषक प्रियाली (मंगळ, 10/30/2007 - 19:29)ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते.
अनंत अमुची ध्येयासक्ती...
प्रेषक विकास (सोम, 10/08/2007 - 12:23)अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला...
अमेरिकेत १२ ऑक्टोबर हा कोलंबस डे म्हणून साजरा केला जातो. ऑक्टोबरचा दुसरा सोमवार ही त्या निमित्ताने काही भागात सुट्टी असते.
रामसेतू आणि राजकारण
प्रेषक अभियंता (गुरू, 09/27/2007 - 23:35)सध्या सेतूसमुद्रम् प्रकप्लाला अनुसरुन रामसेतू या विषयावर अनेक ठिकाणी चर्चा झडत आहेत. प्रसारमाध्यमांकडे तर याशिवाय कुठलाच विषय दिसत नाही. तसेच एखादे चर्चेचे गुर्हाळ (सध्यातरी इथे काहीच करु शकत नाही) इथेही चालावे असे वाटते.
भारताचा परतणारे वैभव - बिझीनेस ऍज युज्वल
प्रेषक विकास (शनि, 08/04/2007 - 20:49)अधुनीक भारताच्या साठी निमित्त 'दी लास्ट मुगल: दी फॉल ऑफ ए डायनास्टी, दिल्ली १८५७' पुस्तक आणि त्यासाठी "डफ कुपर - ऐतिहासीक लिखाणाबद्दल पारीतोषीक" मिळवणारे विख्यात लेखक विल्यम डेलेर्म्पल यांचा खालील लेख "टाईम" या साप्ताहीकात प्रसि
९-११ आणि ७-११
प्रेषक विकास (मंगळ, 07/10/2007 - 22:39)११ जुलैची ही बॉस्टनमधील पूर्वसंध्या. भारतात अजून काही तासात उजाडायला लागेल. ११ जुलै २००६, बरोब्बर वर्षभरापूर्वी याच तारखेस मुंबईत लोकलगाड्यांमधे स्फोट होऊन १८६ जणांचे बळी गेले तर ८०० हून अधीक निष्पाप जन्माचे जायबंदी झाले.
महाभारत - परत पुढे चालू - घटोत्कच
प्रेषक चाणक्य (मंगळ, 06/26/2007 - 08:50)चर्चेमध्ये महापराक्रमी उपक्रमींचा महाभारत हा एक जिव्हाळ्याचा विषय. आज एका मित्राने विरोपाने काही माहिती पाठवली. हि माहिती भीमपुत्र घटोत्कच बद्दल आहे. ती जशीच्या तशी येथे देतो आहे.
संघर्ष विचारांचा - भाग १
प्रेषक एकलव्य (रवि, 06/24/2007 - 22:11)१९९३ च्या "Foreign Affairs" च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला सॅम्युअल हंटिग्टन यांचा "The Clash of Civilizations?" हा निबंध प्रचंड गाजला.
२२ जून
प्रेषक एकलव्य (शनि, 06/23/2007 - 16:40)कालाच्या ओघात सारे काही मिटून जाते. २२ जून हा दिवसही असाच हरवून जातो आहे की काय या आशंकेने मन व्याकूळ झाले.
माहितीच्या अधिकाराविषयी माहिती हवी आहे.
प्रेषक योगेश (रवि, 06/17/2007 - 15:22)कोणाला माहितीच्या अधिकाराविषयी काही माहिती आहे का?
जन्म नक्की कधी होतो?
प्रेषक गुंडोपंत (शुक्र, 06/15/2007 - 02:36)जन्म!
आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे जन्म.
एखादा जीव जन्माला येतो तेंव्हा 'जन्म पूर्ण झाला' हे कधी समजते?
संस्कृती
प्रेषक सागर (मंगळ, 06/12/2007 - 12:01)मित्रांनो,
आपली भारतीय संस्कृती ही फार महान आहे.
या महान संस्कृतीच्या माहितीचे येथील सर्व सदस्यांत आदान-प्रदान व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच
येथे मी माझ्या संग्रहातील काही गोष्टी देत आहे.
द्यूस पिता, इंद्र, हर्क्यूलीस् इत्यादी
प्रेषक खिरे (गुरू, 05/17/2007 - 20:19)ह्याला खर्या माणसांचा इतिहास म्हणायचं की केवळ प्राचीन आख्यायिकांचा इतिहास हे तुम्हीच ठरवा, पण ह्या गोष्टी मला विषेष वाटतात -
अत्तापर्यंतच्या चर्चेत ह्या गोष्टी आल्या आहेत
लिपी आणि मौखिक ज्ञान
प्रेषक लिखाळ (सोम, 05/14/2007 - 14:20)प्लेटोचे गायनशिक्षणाबद्दलचे विचार
प्रेषक चित्रा (रवि, 05/13/2007 - 17:21)हा लेख C. D. C. Reeve यांच्या प्लेटो रिपब्लिक या इंग्रजी अनुवादावर आधारित आहे.
ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा
प्रेषक प्रियाली (शुक्र, 05/11/2007 - 10:46)खुलासा: खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही.
कातकरी: विकास की विस्थापन?
प्रेषक योगेश (बुध, 05/09/2007 - 17:33)मराठी वाचक नक्की कुठली पुस्तकं वाचतात हा एक प्रश्न पडला आहे.
अर्निको व चीनी छपरांचे रहस्य!
प्रेषक निनाद (शुक्र, 04/27/2007 - 06:49)अर्निको व चीनी छपरांचे रहस्य!
संस्कृती विषयी विचार
प्रेषक खिरे (गुरू, 04/26/2007 - 22:36)हा मी नवीन चर्चेचा प्रस्ताव जरी सुरु करत असलो, तरी "वेदकालीन ज्ञानाची शास्त्रीय..." ह्या चर्चेतल्या काही संदर्भांवरून ही चर्चा पुढे सुरू करतोय.
वेदकालीन ज्ञानाची शास्त्रीयदृष्ट्या पडताळणी- एक माहितीपट
प्रेषक लिखाळ (सोम, 04/23/2007 - 16:05)नमस्कार मंडळी,
आर्य भारतात बाहेरून आले की ते भारतीयच होत ?!. या विषयी अनेक संशोधकांनी आपापल्या पद्धतीने संशोधन करून मते मांडलेली आहेत. त्यासाठी निरनिराळे पुरावे दिले जातात आणि मग त्यांचे खंडन-मंडन होत असते.
बंबईकू सलाम
प्रेषक योगेश (सोम, 04/23/2007 - 06:07)मराठी अनुदिनीविश्वात हे मराठी संस्कृतीविषयक माहितीपूर्ण मुक्तलेखन सापडले. (या लेखाचे प्रथमदर्शनी स्वरुप कवितेसारखे वाटले तरी ती कविता नाही हे आधी स्पष्ट करतो)
मूळ स्रोत शब्दप्रपंच
ग्रामदैवत
प्रेषक प्रियाली (बुध, 04/11/2007 - 13:09)हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते.
खूब लड़ी मर्दानी ...
प्रेषक प्रियाली (मंगळ, 03/27/2007 - 14:51)सध्या मी The hero with a thousand faces १ हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे.


