रोगांविषयी
माहिती जालावर इंग्रजी भाषेतून निरनिराळ्या रोगांविषयी माहिती उपलब्ध आहे.
वैद्यकशास्त्र
वैद्यकशास्त्राच्या सर्व जाणकार डॉक्टरांसाठी आणि विविध शंकांचे ओझे वाहणार्या सामान्य माणसासाठी एक हक्काचे ठिकाण!
या समुदायासाठी तुम्ही काय करू शकता?
१.आपले शरीर व रोगांसाठी काही शंका असतील तर त्या मांडणे.
संदीप खरे आणि सुरेश भट
माझा एक दर्दी मित्र संदीप खरेच्या 'आयुष्यावर बोलू काही' ला जाऊन आला. आणि त्याने तो कार्यक्रम बघण्याची आणि सुरेश भटांशी तुलना करण्याची मला विनंती केली. अजून मी काही 'आयुष्यावर बोलू काही' पाहीला नाही.
सारे प्रवासी घडीचे!
प्रवास.
कुठे न कुठे होणारा!
कधी आपणहून तर
कधी नाईलाजाने होणारा!
कधी रोजचा तर
कधी तरी झालेला खास!
कधी कामासाठी तर
कधी निष्कारणच झालेला...
या प्रवास आणी भटकंती चा धांडोळा घेणारांसाठी...
लगीन ठरलंया
लग्नाची तारीख ठरल्याची बातमी पाहून अगदी राहवेना.
ढाकुम टुकुम असं नाचत, गुणगुणत आम्ही थेट 'जलसा' वर पोचलो.
तेवढेच 'ज्ञानप्रकाशां'त
प्रसिद्ध नाट्यछटाकार कै. शंकर काशिनाथ गर्गे उर्फ 'दिवाकर' यांच्या काही निवडक नाट्यछटा इथे देण्याचा मानस आहे . त्यात पहिल्यांदा....
गणित सोडवा.
हे एक एकसामयिक समिकरण आहे.
x2+y=7
x+y2=11
याचे उत्तर आहे:-
x=2 आणि y=3
कुणी हे गणित पायर्या-पायर्यांनी (stepwise method) सोडवून देईल का?
(x2 म्हणजे x चा वर्ग हे सांगण्याची आवश्यकता नाहीच.)
कुशल संख्याशास्त्र
व्यक्तिमत्व चाचण्यांमधील प्रश्न बर्याचदा आपल्याला अगदी तर्हेवाईक आणि संदर्भहीन वाटतात. मात्र इतके असूनही बहुतेकवेळा या चाचण्या आपली खरी ओळख आपल्याला करून देतात.
शाब्दिक आणि व्याकरणाचे प्रश्न
जिथे क्रियापादे कर्त्याच्या लिंगानुसार बदलतात तिथे दोन वेगवेगळ्या लिंगातील कर्ते एका उभयान्वयी अव्ययाने जोडले तर क्रियापद कोणते वापरावे हा प्रश्न मला नेहमी पडतो.
उपक्रमः भविष्यकालीन योजना
नमस्कार,
१. उपक्रमचे मुखपृष्ठ अधिक आकर्षक करता येईल का?