वैद्यकशास्त्र
वैद्यकशास्त्राच्या सर्व जाणकार डॉक्टरांसाठी आणि विविध शंकांचे ओझे वाहणार्या सामान्य माणसासाठी एक हक्काचे ठिकाण!
या समुदायासाठी तुम्ही काय करू शकता?
१.आपले शरीर व रोगांसाठी काही शंका असतील तर त्या मांडणे.
२.तुम्ही जर वैद्यकीय जाणकार असाल तर इतरांच्या शंकांचे समाधान.
३.काही घरगुती उपाय असतील तर ते सांगू शकता.
४.वैद्यकीय क्षेत्रासंबंधी नवनवीन माहिती मांडू शकता.
५........
वेदनाशामक व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब): धोक्याबद्दल महिती कळण्यात दिरंगाई का झाली?
प्रेषक धनंजय (मंगळ, 04/22/2008 - 04:26)एखाद्या लोकप्रिय नवीन औषधावर बंदी येते, तेव्हा "असे कसे?" म्हणून प्रश्नचिह्न उभे राहाते. एक ताजे उदाहरण आहे मर्क कंपनीचे व्हायॉक्स (रोफेकॉक्सिब) हे वेदनाशामक औषध. २००४मध्ये हे औषध कंपनीने स्वतःहून विकणे बंद केले.
आपल्या मेंदूतील माहितीची गाळणी
प्रेषक शैलेश (मंगळ, 12/18/2007 - 17:51)अष्टौप्रहर आपल्यावर माहितीचा चहूकडून भडिमार होत असतो. त्यापैकी नेमकी आपल्या कामाची माहिती गाळून घेण्यात काही लोक तरबेज असतात. वैज्ञानिकांच्या चमूने याबाबत अधिक संशोधन करून मेंदूतील एक नवाच भाग शोधून काढला आहे.
ग्रामीण जनतेला सरकारबद्दल माहिती पुरवणे आणि त्यायोगे हक्काच्या सरकारी सेवांचा पुरवठा वाढवणे
प्रेषक धनंजय (शनि, 12/15/2007 - 02:52)ग्रामीण जनतेला सरकारबद्दल माहिती पुरवणे आणि त्यायोगे हक्काच्या सरकारी सेवांचा पुरवठा वाढवणे
पन्नूमावशीचे बाळ (मुलांसाठी सिगारेटविषयी वैद्यकीय माहीती)
प्रेषक धनंजय (रवि, 12/09/2007 - 14:01)आज घरी दुपारी अगदी गडबड गडबड होती. म्हणून मिनलचे बाबा दारात आल्या आल्या मिनल त्यांना म्हणाली, "बाबा आज किती गंमत! अंकिता दुपारी आपल्याकडेच होती खेळायला."
बाबा म्हणाले, "हो का?"
जनुकांचा शोध आणि आर्थिक फायदा
प्रेषक धनंजय (मंगळ, 10/30/2007 - 15:46)काल (सप्टेंबर २९, २००७ रोजी) अमेरिकेच्या राष्ट्रीय हृदय/फुप्फुस/रक्त आरोग्य संस्थानाच्या निदेशिका डॉ. एलिझाबेथ नेबल यांचे इथे बॉल्टिमोरमध्ये भाषण ऐकले.
नि:संख्यता (निरक्षरतेच्यासारखा नवीन शब्द) आणि आरोग्य
प्रेषक धनंजय (बुध, 09/12/2007 - 18:59)आज एक व्याख्यान (का परिसंवाद) ऐकले त्यावरून ही चर्चा टाकावीशी वाटली. डॉ. Mary Margaret Huizinga या बोलल्या.
प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम
प्रेषक विकास (शुक्र, 06/15/2007 - 17:09)प्रदुषणाचे आरोग्यावर विपरीत परीणाम होतात आणि त्याची सरळसोट अनेक उदाहरणे आहेत. त्या विषयावर वेगळी चर्चा करता येईल.
रोगांविषयी
प्रेषक साती (सोम, 04/02/2007 - 13:44)माहिती जालावर इंग्रजी भाषेतून निरनिराळ्या रोगांविषयी माहिती उपलब्ध आहे.
