जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

सुरेश भट- एक दमदार झंझावात!

सुरेश भट- मराठी गझलेचा सशक्त आवाज! भटांनी मराठी गझलेच्या बालपणातच तिला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलंय की पाहतांना मान आदराने नम्र होते.
भटांचा रंग आणि मराठी गझलेविषयी तुम्हाला काय वाटते?

स्थानीय लोकाधिकार

स्थानीय लोकाधिकार समितीला ३२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत शिवसेनेने महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांना ८० टक्क्यापेक्षा जास्त प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी मागणी केल

जिपिएस मार्गदर्शक

अमेरिकेत नवी गाडी खरेदी करण्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेलच. इथे गाडी खरेदी करताना किंमत ही गाडीच्या नुसत्या मॉडल वर ठरत नसून त्यात अतिरिक्त सुविधा काय काय आहेत ह्यावर पण बरीच ठरते.

नवे तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. दिवसागणिक बाजारात नवे काहितरी येत असतेच. अनेक नव्या गोष्टी कश्या काम करतात ह्याचे आपल्याला कुतूहल असते. नव्या वस्तू /सेवा ह्यांच्या अनेक जाहिराती आपल्याला अखंड खुणावत असतात. त्यांची माहिती करून घेण्यासाठी, त्यातले बरेवाईट ठरवण्यासाठी आणि या वस्तू/सेवेचा आपण कसा उपयोग करू शकतो हे समजण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाला वाहिलेला हा समुदाय बनवला आहे.

कशाचं काय अन् कशाचं काय!

कसंच काय अन् कसंच काय
खेळाचा खंडोबा झालेला हाय

एक नाय अन् दोन नाय
समद्यांचीच् वाट लागलेली हाय
कशाचं काय अन् कशाचं काय

हे काय रडं आजचं नाय
हारणं पाचवीला पुजलेलं हाय
कशाचं काय अन् कशाचं काय

कागदी वाघांचे मातीचे पाय

आम्ही गाणं ऐकतोय! ;)

१) मी लताबाईंचं गाणं ऐकत्ये!

२) आम्ही हिमेशचं गाणं ऐकतोय!

खूब लड़ी मर्दानी ...

सध्या मी The hero with a thousand faces हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे.

अहमदसेलरमधली खाद्यस्पर्घा..१

राम राम मंडळी,

आज मी तुम्हाला एका खाद्यस्पर्धेची गोष्ट सांगणार आहे.

स्थावर मालमत्ता - गरज, उपभोग आणि गुंतवणूक

रियल इस्टेट - आजकालच्या नवोदित श्रीमंत मंडळींमध्ये गाजणारा एक चर्चेचा मार्मिक विषय. नुस्ता भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र चाललेला प्रकार आहे.

गुलजार नावाचा कवी

फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी'एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा' नावाचा एक कार्यक्रम लागत असे. 'सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार' हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे.

 
^ वर