उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
आम्ही गाणं ऐकतोय! ;)
विसोबा खेचर
March 28, 2007 - 2:02 am
१) मी लताबाईंचं गाणं ऐकत्ये!
२) आम्ही हिमेशचं गाणं ऐकतोय!
३) मी अनुप जलोटाचं गाणं ऐकत्ये!
४) मी कुमार शानूचं गाणं ऐकत्ये!
५) मी तात्याचं गाणं ऐकत्ये!
दुवे:
Comments
हा हा हा
गाणं ऐकणारी सर्व चित्रे छानच आहेत.
ईश्वरी.
झकास!
तात्यानू आयडियाची कल्पना झकास आहे.
हा हा हा
फार मस्त ! मजा आली !
धम्माल!
तात्या ही चित्रं खरं तर बघितली होती आधीच. पण तुमच्या कॅप्शन्स मुळे धमाल आली.
हो
मीपण ही चित्रं आधी बघितली होती पण तात्यांच्या खास कॅप्शन्समुळे मजा आली..
खुलासा-
तात्या ही चित्रं खरं तर बघितली होती आधीच. पण तुमच्या कॅप्शन्स मुळे धमाल आली.
मीपण ही चित्रं आधी बघितली होती पण तात्यांच्या खास कॅप्शन्समुळे मजा आली..
खुलासा-
ही चित्रं मला एका पुढे ढकललेल्या ई पत्रातून मिळाली. कॅप्शन्सही माझी नाहीत. मी फक्त त्याचं मराठीकरण आणि उपक्रमीकरण केलं आहे. फक्त शेवटच्या मांजरला दिलेलं कॅप्शन माझं आहे!
शेवटच्या मांजराची भावमुद्रा पाहिल्यावर माझं गाणं ऐकून लोकांचा चेहराही साधारणपणे असाच होतो हे माझ्या लक्षात आले आणि शेवटचे कॅप्शन माझ्या असाधारण प्रतिभेतून जन्माल आले! ;)
हा लेख टाकला तेव्हाच मला संबंधित ईपत्राचा श्रेयोल्लेख करायला हवा होता पण ते राहून गेलं!
क्षमस्व!
आपला,
(प्रामाणिक!) तात्या.
जबरा
तात्या शेट
एकदम ब्येस बघा....
छान
:) छान!!
पल्लवी
मस्त
खरच मस्त आहे मजा आली