जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

वाईट करणाऱ्याचे खरेच वाईट होते काय?

महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे.

अजून एक महत्वाचे हा घोटाळा मिडिया,शोध पत्रकारिता,लोकशाहीचा चोथा स्तंभ यांनी बाहेर काढला नाही

जाता जाता बातम्या चालू आहेत ऐकु येतात आपल्या income tax विभागाचे वरती मागून घोडे असा प्रकार करत IPL आणि मोदी वर छापे टाकले म्हणे.

विकिपीडियाची नवीन सुविधा

विकिपीडियाबद्दल लिहीणे म्हणजे महासागरावर लिहिण्यासारखे आहे. जितके मोती मिळतील तितके कमीच. अर्थात महानगरांमधील सांडपाणी जसे समुद्रात सोडले जाते तसे काही काळेबेरे देखील आढळते विकीत.

थरूर गेले, मोदी चालले

सध्याची परिस्थिती पाहून आम्हाला वेताळापेक्षा जास्त प्रश्न पडले.

शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का?

संस्कृत सारखी व्यवहारात निरुपयोगी असलेली भाषा माध्यमिक शिक्षणात शिकवल्याने नक्की काय फायदा होतो ते मला अजूनही लक्षात आलेले नाही. कृपया कोणतीही भाषा शिकण्याचे सर्व-साधारण फायदे देऊ नयेत. कारण ते 'कोणत्याही' भाषेला लागू होतात.

वडार समाज : इतिहास आणि संस्कृती

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते.

ऐतिहासीक पुणे

हुजूर् पागा-संतोष भुवन

नूमविच्या समोर असलेली हुजूरपागा ही पेशव्यांच्या काळात एक मोठी घोड्यांची पागाच होती. शे दोनशे घोडी तिथे असत. एक मोठा चौकही तिथे होता.

इतिहास कालीन पुणे.

पुण्यात साहित्य संमेलन नुकतेच होउन गेले. त्यानिमीत्ताने काही इतिहास कालिन पुस्तके विशेष करुन य ना केळकरांचे मिळाल्यास घ्यावे या हेतुने मी दुपारी गेलो होतो. त्या दिवशी अमिताभ बच्चन येणार होते त्यामुळे गर्दीचे आधी जाउन आलो.

"रेड सन"

(हा लेख इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला आहे. माझ्या लेखनाची शैली प्रामुख्याने ललित अंगाने जाते, त्यामुळे मी तो येथे प्रसिद्ध केला नव्हता. 'उपक्रम'चे सदस्य प्रकाश घाटपांडे मला म्हणाले, "हा लेख उपक्रमावरही यावा.

 
^ वर