जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

आइसलॅन्ड मधल्या ज्वालामुखीचा उद्रेक

बुधवारी सकाळी आइसलॅ न्ड मधल्या ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून फेकल्या गेलेल्या राखेमुळे युरोपमधे विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

प्रौढावस्थेतील मेंदू

मेंदूच्या वाढीतील वेगवेगळे टप्पे (4)
प्रौढावस्थेतील मेंदू

लघुपट महोत्सव


लघुपट महोत्सव

चल रे भोपळ्या, एक मौलिक संशोधन

सांप्रत जालावरील संस्थळांवर कठीण काळ ओढावलेला दिसतो; विशेषत: येथे.

नक्षलवाद

यह खौफ नक्सलियों का नहीं था। बल्कि उस मीडिया का था। जिनका कैमरा उनके आंसू कैद कर मार्मिक स्टोरी पेश कर उन्हें अपना हथियार बना रहा था।

होमिओपथी : वैयक्तिक अनुभव २

     साधारणतः आठवीत असल्यापासूनच मला सांधेदुखीचा त्रास होत असे. यावर उपचार म्हणून मी अनेक वेगवेगळ्या औषधयोजना वापरुन पाहिल्या, कारण कोणत्याच पद्धतीचा मला उपयोग होत नव्हता.

मुलगा माझाच

आज लायब्ररीत विजया जोशी यांचे "मुलगा माझाच" हे पुस्तक हातात पडले. मलपृष्ठावरील सारांश वाचून उत्सूकता चाळवली गेली म्हणून घरी आणले.. आणि वाचायला सुरूवात केली ते सगळी (शे-दिडशे) पाने वाचेपर्यंत पुस्तक खाली ठेवलेच नाहि.

अवतार, पुनर्जन्म वगैरे

अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. आत्मा अमर असून शरीर हे नाशवंत आहे. ते जन्म-मरणाच्या चक्रातून जाते. आत्मा मात्र जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो असे गीतेत सांगितले आहे.

ऊर्जेची गणिते ३: तापमानवाढ - एक पर्स्पेक्टिव्ह

ऊर्जेची गणितं ३ : तापमानवाढ - एक पर्स्पेक्टीव्ह

 
^ वर