जिना व टिळक
काल उपक्रमवर या पुस्तकाचे परिक्षण बघितले होते. आज ते गायब आहे. ते काय कारणासाठी काढून टाकण्यात आले? ते कळेल काय? मला तर ते पुस्तक आणि त्याचा करून दिलेला परिचय हे अतिशय आवडले होते.
चंद्रशेखर्
आता पुढची लढाई...
प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे.
एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी
एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी
कार्बन क्रेडीट
एक चांगला लेख नुकताच वाचनात आला - कार्बन क्रेडीट..अर्थात नफ्याची संधी- प्रवीण गवळी, प्रहार - १९ जानेवारी, २०१० (येथे) त्यातीलच काही भाग खाली उद्धृत करत आहे.
किंवा रोग्यास वाचवायचे असेल तर विषबाधे मुळे सडलेला निकामी झालेला भाग दयामाया न दाखवता सरळ शस्त्रक्रिया करून कापून टाकणे
नेहरूंच्या हिमालय एव्हड्या महाकाय चुकी मुळे भारताच्या जन्मा पासून देशाला रक्तबंबाळ करणारी जखम आता गंग्रीन प्रमाणे भारताच्या शरीरात पसरली आहे.
विहंगम बोमडीला
बोमडीला हे शहर समुद्रसपाटी पासुन ८००० फुटावर हिमालया च्या बर्फाच्छादित पर्वत रांगांनी वेढलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे जाण्याचा मार्ग मात्र अतिशय खडतर तितकाच मनाला सुखावणारा आहे.
चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग २
डिस्क्लेमर
धर्म, संप्रदाय, सांप्रदायिकता- अंतिम भाग
सांप्रदायांची विविधता-
समलिंगी विवाह
स्टार ट्रेक या मालिकेचे एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या अनेक भागांमध्ये तत्कालीन सामाजिक 'समस्यांवर' संदेश असतो.
लसींचा वारेमाप वापर - कोणाच्या हितासाठी
प्रस्तावना- डॉ अनंत फडके हे लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते असुन जनाआरोग्य अभियानाचे समन्वयक आहेत. रुग्णहक्क चळवळ व वैद्यकीय क्षेत्रात जनजागृतीचे काम गेली अनेक वर्षे करतात. ते स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत.