आंतरराष्ट्रीय
डॉ. खान याच्या पत्राचे प्रकाशन ते लिहिल्यानंतर ६ वर्षांनी कशासाठी?
हा माझा लेख कांहींसा जुना आहे. पण घटनेतील गांभिर्य अजूनही आहे. म्हणून इथे पोस्ट केला आहे. सुधीर काळे, जकार्ता
=====================================================
डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्राच्या प्रकाशनाने भारतीय वृत्तपत्रें, नियतकालिकें व टेलीव्हिजनसारखी सर्व माध्यमें यांच्यात सध्या एकच खळबळ माजली आहे. दि. २० सप्टेंबरच्या संडे टाइम्समध्ये श्री. सायमन हेंडरसन यांचा लेख प्रकाशित झाला आहे. (पहा http://tinyurl.com/mm3ll6 हा दुवा). डॉ. खान हे एकेकाळी सर्व पाकिस्तानी जनतेच्या गळ्यातला ताईत असलेले, पाकिस्तानी अण्वस्त्राचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ! त्यांना नीशान-इ-इम्तियाज़ हा उच्चतम पाकिस्तानी मुलकी सन्मान दोनदा व हिलाल-इ-इम्तियाज़ हा द्वितीय क्रमांकाचा मुलकी सन्मान एकदा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेला आहे. असे असूनही त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ची पापे लपविण्यासाठी त्यांना बदनाम करून आज गृहकैदेत टाकले आहे. एका कोर्टाने जरी त्यांना मुक्त केले असले तरी ते आता खरोखर मुक्त झाले आहेत कीं नाहींत याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक
शिट्टीवादन आणि शिट्टीवादक
"शिट्टीवादक" (Whistleblower) हा शब्द आणि ही जमात (दोन्ही) नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहेत. साधारणपणे आपले सरकार किंवा आपली कंपनी जर कांहीं गैर व्यवहार करत असेल तर आपल्याला त्रास होण्याच्या शक्यतेकडे न पहाता सदसद्विवेकबुद्धीने त्याची वाच्यता करणार्याला 'शिट्टीवादक' म्हटले जाते. हेतू नेहमी असा उदात्त असतोच असे नाहीं. कधी सूडबुद्धीने, तर कधी पैशासाठीही असे करणारे शिट्टीवादक असतात.
शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०. आणि त्यात लागलेली भारताची वाट.
बीजिंग ओलम्पिक (८/८/८ ८.८) चा गड यशस्वी सर केल्यानंतर,
भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का?
राष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्
समलिंगी विवाह
स्टार ट्रेक या मालिकेचे एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या अनेक भागांमध्ये तत्कालीन सामाजिक 'समस्यांवर' संदेश असतो.
वेटिंग फॉर गोदो ते द ट्रॅम्प (व्हाया बिनाका गीत माला,हिंदू,शोले इ.)
वेटिंग फॉर गोदो ते द ट्रॅम्प (व्हाया बिनाका गीत माला,हिंदू,शोले इ.)
पिल्लई तेव्हा का नाहि बोलले जेव्हा त्यांचे वरिष्ठ (बॉस) पाकिस्तानला आले होते?
आजच्या डॉन ह्या पाकिस्तानमधून प्रसिद्ध होणार्या वृत्तपत्रातही पिल्लई हा विषय न येता तर नवल. यावरच्या ह्या लेखाचे "स्वैर भाषांतर" इथे देत आहे.
भारतीय राजकारणी चुका सम्राट.. वाटाघाटींपासून काश्मीरचा मुद्दा वेगळा काढता येणार नाही.
केवळ सांस्कृतिक चर्चा नको काश्मीरवर बोला Bookmark and Share लोकसत्ता १७/०७/२०१० Print E-mail
कुरेशी यांचे आव्हान
इस्लामाबाद, १६ जुलै/पीटीआय
संपवून टाका
हा धागा थोडासा त्राग्यापोटी आला आहे. वाटल्यास उडवला तरी हरकत नाही.
पार्श्वभूमी : आजची भारत-पाक बैठक
लग्न-संमतीचे वय
"दुसर्या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका" ह्या लेखातील प्रतिसाद वाचून हा छोटासा धागा सुरु करावासा वाटला. मुळ लेखाला आलेले सर्वच प्रतिसाद मी वाचले नाहीत, त्यामुळे मी खाली दिलेले संदर्भ चर्चेत आले होते की नाही, माहीती नाही.