आंतरराष्ट्रीय
ऍबल कॉन एला
चित्रपट कथा वय सुचवणी १५ + साठी
ऍबल कॉन एला Hable con ella इंग्रजी मध्ये टॉक टू हर.
तोक्यो गोमी ओन्ना
तोक्यो गोमी ओन्ना
अर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल
द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल
द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल
मंगोलियात घडणारी ही कथा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते.
द स्टोरी ऑफ अ वीपींग कॅमल ही एक आणुस आणि प्राणि यांच्या संबंधांचे नितांत सुंदर चित्रण असलेली कथा आहे.
देशाची समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण
"भारताच्या भरभराटीला ओहोटी.समृद्धिनिर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 88 वा." हे वृत्त दि.1नोव्हेंबर 2010 च्या दै.सकाळ मधे वाचले.
विकी लिक्स विरूद्ध अमेरिकन सरकारः तुम्ही कोणत्या बाजुला?
विकी लिक्सने उघडलेल्या २५०,००० गोपनीय कागदपत्रांमुळे उठलेले वादळ शमण्याचे लक्षण दिसत नाही. यात केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक राष्ट्रांची/त्यांच्याबद्दलची माहिती थेट/संदर्भाने उघड होते आहे / झाली आहे.
मलावीचा २०१० चा राष्ट्रध्वज
भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ३ ऑक्टोबर २०१० ला एकोणीसावा राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेचा स्वागत समारोह सोहळा झाला होता.
डोळे दिपवणारा, अतिशय चांगला समारंभ झाला होता.
ब्लॅक फ्रायडे
निवेदनः
- खालील चर्चा अनुराग कश्यप यांच्या ब्लॅक फ्रायडे या चित्रपटाबद्दल नाही. सदर चित्रपटाबद्दल येथे चर्चा अपेक्षित नाही.
- ही चर्चा मुख्यत्वाने अमेरिकास्थित सदस्यांसाठी असण्याचा संभव आहे.