पर्यावरण

मी की आम्ही?

उद्या (५ जून रोजी) जागतिक पर्यावरण दिन आहे. नेहमी प्रमाणे हा दिवस येईल आणि जाईल. ज्या वेगाने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे ते पाहता, तो आता केवळ चर्चा करण्याचा नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याचा विषय झाला आहे.

त्याबरोबर हेही पाहायला हवे

आपल्या देशातले सत्ताधीश देशाला महासत्ता करण्याची स्वप्ने पाहात आहेत. पण त्यान्नी खालील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत-

१. भारतातली विशेष आर्थिक क्षेत्र वा अन्य कारणाने सतत कमी होत जाणारी जमीन्.
२. शेतकर्याची दिशाहीन स्थिती

ग्रीनडेक्स आणि भारत

(या चर्चाप्रस्तावावर आलेल्या प्रतिसादांतून उपस्थित झालेल्या मुद्द्यांविषयी आणि भारतातील एकंदर परिस्थितीविषयी माझे अनुभव सांगण्याच्या निमित्ताने लिहिलेल्या प्रतिसादाची लांबी वाढल्याने स्वतंत्र प्रस्ताव लिहावा लागला. माझ्या अनुभवांची व्याप्ती मर्यादित आहे आणि त्या अनुभवांवरून निष्कर्ष काढण्यात चुका झाल्या असणे शक्य आहे त्यामुळे या लेखनाचा उद्देश या मुद्द्यांवर चर्चा सुरू करणे आणि अनुभवांचे आणि माहितीचे आदानप्रदान करणे असे आहे.)

शाकाहार् :- काही नवीन पैलु

मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.

ग्रीनडेक्स - ग्राहक आणि पर्यावरण

विविध देशांची सरकारे आणि कंपन्या कितपत पर्यावरण-सजग आहेत यांची सर्वेक्षणे नेहमी होत असतात.

लोकमित्र मंडळ

हा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. शक्यतोवर <५०० शब्द, एक कृष्णधवल चित्र; <१००० शब्द, एक रंगीत चित्रही चालेल.

पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी ? माहिती हवी आहे.

राम-राम मंडळी, जगभर पाळीव प्राण्यांना पाळण्याचे फॅड आहे, कोणी हौस म्हणून, कोणी प्रतिष्ठा म्हणून तर कोणी गरज म्हणून. कुत्रे, मांजर,पोपट, आणि काय काय प्राणी पाळतात. हे आपणास माहीत आहेच. आम्हीही कुत्रे पाळतो.

 
^ वर