राजकारण

रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.

'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे. अंड च खा कोंबडी कापु नका ..एक कळकळीची विनंती दोघांना करत मराठीच्या हितचिंतकांनी मराठी माणसांनी उध्दव आणि राज या ठाकरे बंधूनी एकत्र यावे.

मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले

मराठी शाळांना परवानगी न देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करून मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.

घटनेतील कर्तव्ये

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
घटनेतील काही कर्तव्ये श्री. विकास यांनी निदर्शनाला आणून दिली आहेत.ती सर्व विवेकवादात अंतर्भूत आहेतच. धर्मवाद्यांनाच ती मान्य नाहीत.

स्वार्थी लोकशाहीला कुठेतरी अटकाव घालायलाच हवा. पण कसा ?

माझा महान भारत स्वतंत्र झाल्यापासून जेमतेम ६० वर्षच झालेली असताना त्याच्या एकमेवाद्वितीय महान अश्या लोकशाहीला जी वाळवी(कीड) लागली आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. ती वाळवी कमी करण्याचे नानाविविध उपाय जनता सुचवत आहे.

 
^ वर