स्फुट
मदरशांना देशप्रेमाबद्दल बक्षीस?
३१ डिसेंबरच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या 'इंडिया डायजेस्ट्' या सदरांतील बातमीनुसार मदरशांनी भारताचा स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट्) व प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हे राष्ट्रीय सण तिरंगी ध्वज उभारून साजरे केल्यास त्यांना आपले सरकार
भारतीय राष्ट्रीय कॊंग्रेस जन्मदिनाच्या निमित्ताने
२८ डिसेंबर, १८८५ ला इंडीयन नॆशनल कॊंग्रेसची अथवा मराठीत "राष्ट्रीय सभेची" स्थापना झाली. स्थापना करण्यात पुढाकार घेणारे होते: ब्रिटीश सनदी अधिकारी ऎलन ह्यूम, दादाभाई नवरोजी, दिनशा वाच्चा तसेचे अनेक रावसाहेब रावबहाद्दूर...
नववर्षाचा निश्चय (सीरीयसली)
खरे तर "नववर्षाचा निश्चय" हा हसण्यावारी नेण्याचा विषय झाला आहे. या लेखाचा तसा उद्देश नाही.
विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका
लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. पैकी पाश्चिमात्त्यांपैकी बर्ट्रंड रसेल असावा, आणि संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत.
आकडेमोडीची एक करामत.
समजा मी एक चार आकडी संख्या मांडली.
विलक्षण लक्ष्या
चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची क्षमा मागून. )
म्हणींचा संकर
"मराठी शब्दरत्नाकर " या शब्दकोशाचे रचनाकार वा.गो.आपटे यांनी म्हणीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे:
"परंपरेने लोकांच्या बोलण्यात येणारे एखादे नीतिपर , अनुभवसिद्ध अथवा दृष्टान्तपर वाक्य किंवा वाक्य समूह म्हणजे म्हण."