स्फुट
तेलही गेले... (भाग १)
(काही दिवसांपूर्वी मी वैश्विक शेकोटी नावाचा एक लेख लिहिला होता. या लेखात जमीन आणि तेल या दोन नैसर्गिक संसाधनांच्या गैरवापराबद्दल सर्वसाधारण माहिती आणि त्या गैरवापरातले धोके दाखवायचा प्रयत्न केला होता.
माझा प्रयत्न
नमस्कार,
उपक्रम फारच आवडला. माझेही काही प्रयत्न........
कोल्हापुरात होणारा विश्वशांती यज्ञ रद्द केला जावा.
कोल्हापुरात नोव्हेंबर महिन्यात विश्वशांती यज्ञ होऊ घातला आहे। त्यात ३० लाख रूपयांचे तूप, १६ लाख रूपयांचे तीळ व इतर अनेक खाद्यपदार्थ जाळले जाणार आहेत (एकूण दोन कोटी रूपयांचा खर्च) देशात लाखो लोक उपाशी असताना खाद्यपदार्थ
वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)
अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृतमधून निबंध सुलभलेखन.
(एक विनम्र सूचना - प्रस्तुत लेख संस्कृत विद्वज्जनांसाठी नाही).
दरवर्षी आयईएस संस्कृत केंद्र संस्कृत शिक्षकांसाठी वर्ग घेते ज्यात संस्कृत विषयात
बर्फाची लादी आणि लोहगोलक
(हे भौतिकशास्त्रातील कोडे आहे.)
कॉलेजमधली मुली-मुले वात्रट असतात, हे एक सर्वमान्य सत्य आहे. त्याचा प्रत्यय हल्लीच आमच्या वनभोजनात आला.
गुरुत्वाकर्षणाची ग्रॅव्हिटी
ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींना आपण 'टेकन फॉर ग्रँटेड' घेतो१ त्यापैकी गुरुत्त्वाकर्षण एक आहे.
पितृत्व
इंग्रजी मधे एक व्यावहारिक कटू सत्य सांगणारा एक वाक्प्रचार आहे, "Sucess has many fathers, but failure is an orphan." त्याचे मराठीमध्ये सरळ अर्थांतर असे होते की, "यशाचे पितृत्व घेण्यासाठी अनेकजण पुढे सरसावतात, पण अपयश हे नेहेमी पोरके असते." यात "पोरके" अपयश म्हणज