माहिती

गीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण

तमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :

मुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

माझ्या संग्रहातील पुस्तके -१० - गालिब

कहां मैखाने का दरवाजा, गालिब, और कहां वाइज
पर इतना जानते हैं, कल वो जाता था, कि हम निकले

पूर्वांचलाचा इतिहास

गुवाहाटी शहराचे जुने नाव प्राग् ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसवल्याचा उल्लेख पुराणात आहे. आजचा आसाम पूर्वी कामरुप प्रदेश म्हणुन ओळखला जात असे.

लेखनविषय: दुवे:

मराठी संकेतस्थळे

नोव्हेंबर २००८ मधे महाराष्ट्र टाइम्स् मधे ऑनलाईन उपक्रम, मायबोली दिवाळी अंका बद्दल वाचले अणि त्या दिवशी मला इंटरनेट वरील मराठी जगाची ओळख झाली. मराठी वाचनाची आवड असल्याने विवीध मराठी संकेतस्थळे शोधणे हा एक छंदच झाला.

रॉ फ़ाईल्स

कॅमेरा रॉ फ़ाईल्स

स्मृती आड झालेले काही खेळ

स्मृती आड झालेले काही खेळ

चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण

ग्रहणे आणि त्यांचा तथाकथित प्रभाव या विषयावर उपक्रमावर चर्चा चालली होती. या चर्चेमध्ये आलेल्या प्रतिसादात कांही मूलभूत प्रश्न विचारून सभासदांनी या विषयाबद्दल आपली जिज्ञासा प्रकट केली आहे.

चित्रपट ओळख - लाइव्ह्ज ऑफ अदर्स

लहानपणी शाळेत असताना संस्कृतात 'स्त्रियश्चरित्रम्, पुरुषस्य भाग्यम् | न जानामि दैवम्, कुतो मनुष्यः||' असे एक सुभाषित आम्हाला शिकवले गेले होते. त्याचा अर्थ अगदी सहज समजेल असा आहे.

खासी जिवन शैली

मात्रुसत्ताक कुटुंब पद्धती ही खासी जीवनशैलीची खासीयत. खासी मुलं आपल्या नावामागं आईच नाव लावतात. सामान्यतः लग्न झाल्यावर नवर्यानं आपल्या बायकोच्या घरी रहायला जाण्याची पद्धत आहे.

 
^ वर