माहिती

सनल एडामारुकू यांचे अभिनंदन

ढोंगी बाबा सुरेंद्र शर्माच्या 'अध्यात्मिक शक्ती वापरून मी कुणालाही ठार मारू शकतो' ह्या दाव्याला आव्हान देऊन श्री. एडामारुकू ह्यांनी दुरदर्शनवर सर्वांसमोर खोटे सिद्ध केले.

ब्रेन डेड् की हार्ट डेड्?

ब्रेन डेड् की हार्ट डेड्?

मृत्युची बदलती व्याख्या

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

या पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.

विंदा

सारे तिचेच होते...

कालगणना भाग ३

कालगणना भाग ३
या पुर्वी प्रियाली यांनी दीलेल्या चर्चा प्रस्ताव :-मराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली. (दि. १५०४.२००७)

कालगणना -भाग २

आपण वापरत असलेले दिवस, महीना,वर्ष:-

चिल्ड्रन्स ब्रिटानिका vol 3 1964 कॅलेंडरचा इतिहास आहे.कॅलेंडर म्हणजे काळाची विभाजन पद्धत.चांद्रमास व सौरवर्ष (solar year)

मोडी लिपी

गेल्या महिन्यात मला ईतिहास संशोधक मंड्ळाच्या सौजन्याने मोडी लिपी शिकण्याचा योग आला. ह्या क्लास मध्ये माझ्या सकट अनेक् तरुण तरुणी व जेष्ट नागरीकांचा सहभाग होता.

कालगणना -भाग १

कालगणना -भाग १

काळचा प्रारंभ केव्हा झाला?

जवाबदार कोण?

फोर्थ डायमेन्शन 49

जवाबदार कोण?

न्यायाधीशासमोर एका खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यावर आली होती.
"तुम्ही तिघेही एका घोर अपराधाचे गुन्हेगार आहात. यासंबंधात आपल्याला काही सांगायचे आहे काय?". न्यायाधीशाने विचारले.

भुर्जपत्र ते वेबपेज

भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली.

 
^ वर