बातमी
ईशकण(?) सापडला!
आताच पाहिलेल्या वेबकास्टनुसार 'सर्न' मधील एलेचसी (लार्ज हेड्रॉन कोलायडर) उपकरणाच्या आधारे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर जगातील भौतिक शास्त्रज्ञांना १९६० सालापासून आजवर हुलकावणी देणारा 'हिग्ज बोसॉन' हा अनुम
ज्ञान आणि Knowledge (एक पूर्श्चात्य योग)
ज्ञान आणि Knowledge
(एक पूर्श्चात्य योग)
-- सत्त्वशीला सामंत
प्रकाशन समारंभ :- पानिपत असे घडले
पानिपत स. १७६१ विषयी उपलब्ध मराठी संदर्भ साधनांच्या आधारे मी ' पानिपत असे घडले ' या ग्रंथाचे / पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक १७ मे २०१२ रोजी ठाणे शहरात करण्याचे ठरले आहे.
वाचकांना आवाहन
हैदराबाद येथील एक रसिक अभ्यासक आपला इंग्रजी-मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह दान करु इच्छित आहेत. ही पुस्तके घेऊ इच्छिणार्यांनी ती वाचावीत आणि त्यांचा प्रेमाने सांभाळ करावा, इतकीच त्या दात्याची इच्छा आहे.
पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?
तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.
दैववादाची होळी
काल सकाळी ११ वाजता पुण्यात महात्मा फुले स्मारका समोर दैववादाची होळी हा कुंडल्या जाळण्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. कार्यक्रमाला डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ.
दिनविशेष : २७ फेब्रुवारी - 'जागतिक मराठी भाषा दिवस'
माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान
पारिभाषिक शब्दावल्यांतील सामग्री
मराठी भाषा.कॉम (http://www.marathibhasha.com/) ह्या संकेतस्थळावर भाषासंचालनालयाने तयार केलेल्या मराठीतल्या विविध पारिभाषिक शब्दावल्यांतील सामग्री युनिकोडात शोधता येईल अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोथ्यांचा अमूल्य खजिना
पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे.