पारिभाषिक शब्दावल्यांतील सामग्री

मराठी भाषा.कॉम (http://www.marathibhasha.com/) ह्या संकेतस्थळावर भाषासंचालनालयाने तयार केलेल्या मराठीतल्या विविध पारिभाषिक शब्दावल्यांतील सामग्री युनिकोडात शोधता येईल अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्री. संजय भगत ह्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी संकेतस्थळावर "मुक्त साहित्य, कोणतेही हक्क राखलेले नाहीत !" अशी टीपही घातलेली आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार !

Comments

उपयुक्त माहिती

संकल्पना निर्मिती उत्तम.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

दुवा फेवरेट्समध्ये टाकला आहे.

उत्तम आणि उपयोगी दुवा

उत्तम आणि उपयोगी दुवा. धन्यवाद.

उत्तम

उत्तम संकलन
सुशान्त व श्री संजय भागत दोघांचेही आभार

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

 
^ वर