व्यवस्थापन

‘मराठी कळफलकाचे समानीकरण होणे’ - एक नड

'नड' म्हणजे एका अंगाने ‘गरज’ व दुसर्‍या अंगाने ‘अडचण’. नड आडवी येण्याने प्रत्यक्श परीणाम ‘विकसनावर’ होत असतो.

प्रमाणदंड

परवा झालेला अजय-अतुल "लाइव्ह-इन-कॉन्सर्ट" कार्यक्रम ज्यांनी पाहिला असेल ते ५०००० ++ लोकं, एका ठिकाणी येऊन एका अतिभव्य अशा नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहून, श्रवणीय संगीतानंद घेणे म्हणजे काय असते ह्याची चर्चा येते काही दिवस नक्

तीन प्रकारचे डेव्हलपर्स

व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत.

चेंगरी

एखाद्या मंदीराच्या जत्रेत चेंगरी होऊन भाविक दगावण्यासारख्या घटना भारतात नव्या नाहीत. गेल्या १० वर्षात आठवणीनुसार ४ वेळा तरी हे घडले आहे.

पिटफॉल आणि एक्सलन्स

एका समुहाचा -ज्यात ८० ते १०० सदस्य आहेत. ह्यांच्यासाठी एक दिवसाचा परीसंवाद आयोजित करायचा आहे. परीसंवादात बाहेरचे तसेच सदस्यांतील वक्ते काही विषयांवर भाषणे / निबंध वाचन करतील.

मनोव्यवस्थापन

मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.

भाषणातील व्हर्टीकल्स

एखाद्याने केलेले भाषण वाचायची इच्छा आज अनेक वर्षाने झाली. अशी उत्सुकता निर्माण व्हायचे कारण होते, उत्तम कांबळे ह्यांच्या साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाबद्दल सर्वत्र ठळकपणे आलेला चांगला अभिप्राय!

शासनव्यवस्थेचे संगणकीकरण

एक काळ असा होता की या देशातील लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अर्थकारणातील ‘ओ’ की ‘ठो’ कळत नसे. तरीसुद्धा हे प्रतिनिधी लोकहितार्थ निर्णय घेत होते. त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देत होते.

विमानतळावरील सुरक्षा कक्षा

आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सूची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत.

उपक्रम

इतर संकेत स्थळांसंबंधी चर्चा चालू असताना. 'उपक्रम' या संस्थळाबाबत चर्चा साहजिक ठरते.

 
^ वर