अर्थकारण

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.

जनुकांचा शोध आणि आर्थिक फायदा

काल (सप्टेंबर २९, २००७ रोजी) अमेरिकेच्या राष्ट्रीय हृदय/फुप्फुस/रक्त आरोग्य संस्थानाच्या निदेशिका डॉ. एलिझाबेथ नेबल यांचे इथे बॉल्टिमोरमध्ये भाषण ऐकले.

मध्यम ते दीर्घ मुदतीची गुंतवणूक..

आमच्या काही देशीविदेशी मित्रांच्या आग्रहाखातर आमचे मौनव्रत सोडून हे लेखन आम्ही येथे करत आहोत. हे वाचून आमच्या मराठी बांधवाना चार पैसे मिळाले तर त्याचा आम्हास मनापासून आनंदच होईल! :)

डिल्क्लेमर : -

स्वातंत्र्योत्तर साठ वर्षे

भारताला स्वातंत्र्य मिळून आता साठ वर्षे होत आहेत. साठ वर्षे हा प्रदीर्घ कालावधी आहे.

इतरांचे काय?

साधारण ऐंशीच्या दशकात बँकेतली नोकरी म्हणजे अगदी झकास होती. मग पुढे प्रोफेसर असणे झकास झाले. पण या मंडळीना स्थैर्य असले तरी इतर आणी स्थैर्य असलेले अशी आर्थीक दरी आवाक्या बाहेरील नव्हती.

सेन्सेक्स, ब्रोकरेज, पोर्टफोलिओ व सर्किट ब्रेकर्स

आजानुकर्ण यांनी येथे दिलेल्या माहितीपूर्ण प्रतिसादांचे संकलन करुन आजानुकर्ण यांनीच हा नवीन लेख इथे टाकला आहे.:) एकमेकांना प्रश्न विचारत भांडवली बाजाराबद्दल शिकूया.

शेअर मार्केट

नमस्कार
'सन्सेक्स चढला' 'सन्सेक्स उतरला' वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या वाचताना वाटते की बघावं एकदा आपले नशीब देखिल.

सुट्टीचा एकच दिवस...

उपक्रमींनो मागे आपण उत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय हि चर्चा केली. त्याचर्चेचा कुठेतरी अप्रत्यक्ष संबंध लावत ही चर्चा सुरू करत आहे.

 
^ वर