भाषा

वान्-वंत आणि मान-मंत

वान-वंत आणि मान-मंत हे प्रत्यय 'युक्त' ह्या अर्थी लागून अनेक शब्द तयार झाले आहेत. उदाहरणार्थ बुद्धिवान, शक्तिमान वगैरे.

शंकासुर - २

कट्टर मराठी प्रेमींनी लिहिताना, वाचताना आणि बोलताना - नाहीये, जाणारोत, आलाय असे शब्द वापरण्याऐवजी नाही आहे, जाणार आहोत, आला आहे असे शब्द वापरल्यास मराठी भाषा टिकण्यास अधिक मदत होऊ शकेल का?

छायाचित्र टिका!

रोहित

पक्ष्यांचे लक्ष थवे! गगनाला पंख नवे! -ना. धों. महानोर

रोहित पक्षी अर्थातच फ्लेमिंगो!

लेखनविषय: दुवे:

शंकासुर - १

मराठी विवाह निमंत्रण पत्रिकेत श्रीकृपेरून असे का लिहितात? श्रीकृपेरून असे का बरे लिहित नाहीत? जर श्रीने कृपा करून असे म्हणायाचे असेल तर श्रीकृपा करून असे का लिहिले जात नाहीत?

समानार्थी शब्द असतात का?

हल्लीच "स्वकीय/परकीय शब्दांच्या"बाबतीतल्या एका वेगळ्याच चर्चेत ही उपचर्चा सुरू झाली, की समानार्थी शब्द असतात/नसतात.

मराठी भाषेतील अभारतीय शब्द्

(सध्या इथे प्रमाणभाषा,बोलीभाषा, शब्द, नवशब्दनिर्मिती, शुद्धलेखन अशा विषयांवर चर्चा चालू आहे, त्या अनुषंगाने)
***************************************************
अभारतीय शब्द

भाषा आणि जीवनः दिवाळी २००८

'भाषा आणि जीवन' मासिकाचा दिवाळी २००८चा अंक मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळावर आता उपलब्ध आहे.

दिवाळी २००८ ह्या टॅगवर टिचकी मारली असता दिवाळी अंकातील लेख एकत्र पाहता येतील

छायाचित्र टिका...

नमस्कार,

आज सकाळी भटकत असताना हे छायाचित्र काढता आले. कसे वाटले सांगावे.
याच माध्यमातून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

लेखनविषय: दुवे:

माध्यमांची मर्यादा

उपक्रमवरील या चर्चेच्या वेळीस माध्यमांची भूमिका आणि जबाबदाऱया या संदर्भात काही प्रतिसाद आले. त्यात माझेही नाव आले.

फायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचण्यासाठी युक्ती

तुम्हीही माझ्यासारखेच जर कुमार केतकरांचे फ्यान असाल तर सकाळी सकाळी लोकसत्ता वाचल्याशिवाय दिवस चांगला जात नाही हा अनुभव तुम्हालाही आला असेल. :)

 
^ वर