जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

रिकामा देव्हारा

याच देव्हार्‍यात होता ....

याच देव्हार्‍यात होता देव आमुचा आधार
आता रिकामा देव्हारा तरी माझा नमस्कार.

नमस्कारास वाकता क्षणी घडे चमत्कार
वीणा लागली वाजाया झाला टाळांचा गजर.

समईत जळू लागे प्राण होऊनिया ज्योत

दख्खनच्या पठारावर – 7

बदामी गावाच्या परिसरात शिरत असताना प्रथम मला कसली आठवण होते आहे ती म्हणजे अमेरिकेतील ऍरिझोना राज्यामधील सिडोनाच्या भव्य खडकांची(Sedona). बदामी गावाला लागून सिडोनासारखेच लाल रंगाचे ऊंच दगडी डोंगर उभे आहेत.

निमंत्रण

उपक्रमावरील लोकांना वादविवाद घालायला अथवा काथ्याकूट करायला फार आवडते. अशांसाठी आज एक कार्यक्रम आहे
आज दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी खालील विषयावर असेल.

स्वर्गरहस्य ......हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???

नाव-स्वर्गरहस्य
लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल
प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे

परमाणु ऊर्जेचा शोध

ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, हालचाल यांच्यासारखी ऊर्जेची रूपे आणि सजीवांच्या शरीरातली शक्ती हे आपल्या रोजच्या पाहण्यातले, अगदी आपल्या दैनंदिन जीवनाचे भाग आहेत. एकाच तत्वाची ही वेगवेगळी रूपे आहेत हे कदाचित सगळ्यांना ठाऊक नसेल.

भ्रष्टाचार निर्मूलन: न संपणारी चर्चा

जन सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा परंतु इतर अभिजनाच्या दृष्टीने (कु)चेष्टेचा विषय झालेल्या भ्रष्टाचार निर्मूलन या विषयाबद्दल कितीही डोकेफोड केली तरी काही फरक पडणार नाही, अशी आजची स्थिती आहे.

सैया निकस गये

सैयॉं निकस गये

कोडे : ओळखा तुमची टोपी

१०० कैदी आहेत. त्यांना बरोबर १ तासानंतर एका सरळ रांगेत उभे केले जाणार आहे.
१००वा कैदी सामोरचे ९९ कैदी पाहू शकतो , ९९ वा पुढचे ९८ .... ५० वा पुढचे ४९ .. १ल्याला कुणीच दिसणार नाही इत्यादी.

लोकपाल विधेयक आणि अण्णांच्या मागण्या

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आवाहनाला न जुमानता कालपासून लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे आमरण उपोषणावर बसले आहेत.

ड्युप्लीकेट आयडी प्रकरण का स्पॅम?

आत्ता उपक्रमावर लॉगईन झालो तर मला एकदम चार व्यनि आलेले दिसले. निरोप पहायला गेलो तर, "प्रेत्त्यन्गेल्" (prettyangel) नामक आयडी कडून चार निरोप आलेले पाहीले. विषय हा मराठीतच "हि" असा दिलेला होता.

 
^ वर