डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखतः प्रामुख्याने गांधीजी, पुणे करार
आज आंबेडकर जयंती. त्यानिमित्ताने त्यांनी बीबीसीच्या वार्ताहराला डिसेंबर १९५५ मध्ये दिलेल्या मुलाखतीच्या रेकॉर्डिंगचे दोन भाग इथे देत आहे.
अणूऊर्जेचा प्रताप
फुकुशिमा अणुविद्युत केंद्रासंबंधी तीन लेख आणि 'परमाणू ऊर्जेचा शोध' या माझ्या मागील लेखांमध्ये मी माझ्या ओळखीच्या शब्दांचा उपयोग केला होता.
जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं...
"जेथुन आपले सेक्स लाईफ संपतं, तेथुन ह्यांचं सुरु होतं" हे हताश उद्गार आहेत एका शाळेतील मुख्याध्यापिकेचे. त्या हताशपणे असे म्हणाल्या त्याचे कारण म्हणजे त्यांच्या शाळेतील इयत्ता ८ वी तील मुला-मुलींचे प्रताप.
इकार, उकार आणि वेलांट्या
फक्त इकार, उकार बदलून एकच शब्द किती प्रकारे अशुद्ध लिहीता येईल? त्याचे काही गुणोत्तर आहे का?
उदा. कितीदातरी हा शब्द खालील प्रकारे अशुद्ध लिहीता येईल.
कितीदातरी कितिदातरि, कितिदातरी, कितीदातरि, कीतिदातरी,कीतीदातरि,कीतीदातरी,
सरासरी
कोडे :
तीन मित्र आहेत. तिघांकडे काही पैसे आहेत (प्रत्येकाकडे असलेली रक्कम वेगवेगळी आहे. त्यांच्याकडे पैसे रोख नाहीत. म्हणजेच त्यांच्या अकाउंट मधे ते पैसे आहेत. ).
त्या तिघांना एकमेकांकडे किती पैसे आहेत ते माहित नाही.
मुंबईच्या मनकर्णिके
मुंबइच्या मनकर्णिके,नेसुनी फिकें वसन हें गहिना
तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना
तलखीची चिकचिक हवा, त्यात मी नवा, जीव घाबरतो
भाबडासाबडा सांब, राहूनी लांब तुजकडे बघतों
गर्दीचा दर्दी कुणी हिकमती गुणी जवळ घुटमळतो
कल्ट्स आणी ब्रेनवॉशिंग
कल्ट या शब्दाला योग्य मराठी प्रतिशब्द मिळाला नाही म्हणून इंग्रजीच शब्द वापरत आहे. कल्टची एका वाक्यात व्याख्या करणे कठीण आहे. एखाद्या प्रभावी (charismatic) व्यक्ती भोवती जमलेला व्यक्तीपूजक समुदाय अशी याची अगदी ढोबळ व्याख्या करता येईल.
पारितोषिके सन्मान इत्यादि
सध्या क्रिकेट फारच लोकप्रिय झाले आहे.
समाजातिल इतर अनेक व्यवसाइक अधिक उपयुक्त व सातत्याने योगदान करीत असतिल.पण् क्रिकेटवीराना पैसे मान तसेच सरकारी