स्पिन डॉक्टर्सची चलती!
(Spin doctor या इंग्रजी शब्दातील नेमका आशय ध्वनित करणारा मराठीत समानार्थी शब्द न सापडल्यामुळे संपूर्ण लेखात इंग्रजी शब्दच वापरला आहे.)
स्पिरीट
मुंबईतल्या स्फ़ोटानंतर मुंबईतले जनजीवन पहिल्या पानावरुन पुन्हा सुरू झाले. दरवेळेस याला मुंबईचे स्पिरीट म्हणतात. पण खरंच हे स्पिरीट आहे का मुंबईकरांचा नाईलाज, असहाय्यता, ऎन्ड सो ऑन...
माझ्या संग्रहातील पुस्तके १३ - सुनीताबाई
सुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त.
'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक
मराठी अभ्यास परिषदेचे त्रैमासिक 'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रकाशित झाला असून त्याचा दुवा उपक्रमावर डावीकडे दिलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ७
ग्राफाइट मॉडरेटेड आणि गॅस कूल्ड रिअॅक्टर्स
तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?
मदत हवी आहे!
तर्कशास्त्र म्हणजे काय रे भाऊ?
- तर्कशास्त्र म्हणजे नक्की काय?
- या शास्त्रात काय अंतर्भूत होते?
- तर्कशास्त्र म्हणजे निव्वळ प्रमाण अनुमानांचे शास्त्र आहे का?
- याच्या प्रमुख शाखा कोणत्या व का?
वदनिं कवळ घेता : शब्दार्थ हवा आहे
आमच्या कुटुंबात रोजच्या वापरात असलेल्या या काव्यपंक्तींमधील काही शब्द आणि अन्वय मला कळत नाही. कोणी मदत केली तर हवी आहे. जेवण करण्यापूर्वी आम्ही म्हणत असू :
- - -
वदनिं कवळ घेतां नाम घ्या श्रीहरीचें
मराठीचे मूळ आणि विकिपीडिया
मराठी भाषेविषयी विकीवर पुष्कळ माहिती आहे. http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language पण त्यात काही महत्त्वाच्या ठळक त्रुटी दिसतात.
अक्षरगणवृत्त आणि लक्षणाच्या ओळी
श्री. संजोप राव यांचा हा भागा वाचताना शाळेत विविध अलंकारांबरोबरच शिकलेली अनेक वृत्ते आठवली. त्यातील काहि मात्रा तर काहि अक्षरगण वृत्त होती.