महाभारत - मतमतांतराचा परंपरेचा इतिहास
महाभारतावरून उपस्थित होणारे सारे प्रश्न महाभारतामध्येच उपस्थित केलेले आहेत असे दिसते. न्याय्य आणि अन्य्याय्य अशा अनेक घटना महाभारतात जागोजागी दिसतात.
लिप्यंतर - एक नवीन पहाट
भारतीय भाषांमधील मजकूर / लेख खूप मोठ्या प्रमाणावर जाळ्यावर पाहावयास मिळत आहेत. यात दोन आव्हाने दिसून येतात.
१) विविध अशास्त्रीय (प्रोप्रायटरी) फॉन्टचे युनिकोडीकरण ही समस्या :
विचार वि. कल्पना
माणसांच्या कृतीवर कल्पनांचा व विचारांचा तुलनात्मक प्रभाव किती असतो याबद्दल काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनांत आलेले एक उदाहरण :
फ्लाइंग डचमॅन
धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग कथेतील गूढ वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो.
ग्रामीण कथा
मराठीत अनेक लेखकांनी ग्रामीण कथा लिहिल्या. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर ही यापैकी काही लेखकांची नावं. (या पेक्षा वेगळ्या लेखकांची नावं जाणकारांनी जरूर कळवावीत.) बदलत्या परिस्थितीने खेडी बदलली.
रॉन पॉल २००८
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जरी २००८ मध्ये होणार असली तरी त्याची धूळवड मात्रा आता पासूनच सुरू झाली आहे.
तर्कक्रीडा २०:पुन्हा शब्दिक
मागे एकदा शब्दिक प्रश्न दिले होते. (तर्क.१२) .त्यात शोधसूत्रे गद्य होती. इथे पद्य सूत्रे देण्याचा प्रयत्न केला आहे.कंसातील संख्या शब्दात अक्षरे किती ते दर्शविते.(कृपया उत्तर व्यनि. ने)
तर्कक्रीडा १९:चोरांचे संमेलन
विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा "चोरांचे संमेलन " हा लेख अनेकांनी वाचला असेल.असेच एक चोरांचे संमेलन भरले होते. (म्हणजे वस्तू चोरणार्या चोरांचे.वाङमय चौर्य करणार्यांचे नव्हे.
स्स्स्... : एक माहितीपूर्ण लेखन
आपली कोल्हापूरचीच मिरची सगळ्यात जास्त तिखट अशी का कोण जाणे पण माझी समजूत होती.