चिखलदरा
![]() |
bhimkund |
महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणे तशी मोजकीच आहेत. त्यातलेच चिखलदरा हे एक ठिकाण.
तर्कक्रीडा ३६: गर्दभराज धन्वगंजाची प्रेमकहाणी
यनावालांची क्षमा मागून....
बोंबिल! एक पूर्वजन्मीची पुण्याई...
राम राम मंडळी,
'बोंबिल' या मत्स्यप्रकाराविषयी थोडी माहिती हवी आहे म्हणून हा चर्चाप्रस्ताव मांडत आहे.
कलाम यांना सलाम
राष्ट्रपती अब्दूल कलाम २५ जुलैला राष्ट्रपती भवन सोडणार आहेत. आजच रिडीफ मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे ते त्यांच्याबरोबर दोन सुटकेसेस आणि पुस्तके इतकेच घेऊन जाणार आहेत.
म्हणींचा संकर
"मराठी शब्दरत्नाकर " या शब्दकोशाचे रचनाकार वा.गो.आपटे यांनी म्हणीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे:
"परंपरेने लोकांच्या बोलण्यात येणारे एखादे नीतिपर , अनुभवसिद्ध अथवा दृष्टान्तपर वाक्य किंवा वाक्य समूह म्हणजे म्हण."
विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ
![]() |
विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ
[ Tuesday, July 17, 2007 10:47:17 am]
नवी दिल्ली
म. टा. ऑनलाइन प्रतिनिधी
नवी पुस्तके सुचवा
नमस्कार उपक्रमींनो,
मला भारतातून काही निवडक मराठी पुस्तके विकत घ्यायची आहेत. कृपया आपण नुकतीच वाचलेली चांगली नवीन मराठी पुस्तके सुचवाल का? विषयाचे बंधन विशेष नाही. पण नवे काही (नव्या लेखकांचे) वाचायला नक्कीच जास्त आवडेल.
तर्कक्रीडा:३५: विस्मयकारक विक्री
.....एकदा सात बाया पेरूच्या बागेत गेल्या. त्यांनी पेरू तोडून आपापल्या टोपलीत भरून आणले.पहिल्या बाईच्या टोपलीत वीस (२०) पेरू होते. दुसरीच्या टोपलीत ४० पेरू होते. तिसरीच्या साठ (६०) होते.
वाइन : एक परंपरा
वाईनवरील एका लेखमालेच्या आधारे सदर लेख या ठिकाणी दिलेला आहे. याबद्दल कोणाला आणखी काही ठोस माहिती असेल तर त्यांनीही ती द्यावी ही विनंती.
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदां बद्दल आपण काय काय माहिती देऊ शकता? आपल्याला त्यांच्या बद्दल काय काय माहिती आहे. त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती देऊ शकाल का? येथे झालेल्या चर्चेतून थोडी माहिती मिळवू शकेन.
धन्यवाद
चोंबडा कोंबडा