इलेक्ट्रॉनिक कचरा - समस्या
नॅनोच्या निमित्ताने... या चर्चेने या विषयला जन्म दिला असे म्हणायला हरकत नाही. चारचाकी कमी किमतीत तयार होणार असल्याने अनेकांना पायाभुत सुविधांवरचा ताण आणि प्रदुषण यांची काळजी वाटू लागली.
संतसाहित्याचा भाषेवरील प्रभाव
वैयक्तिक मते बाजूला ठेवून भाषेच्या अभ्यासाच्या द्रुष्टीने पाहिले तरी संतसाहित्याचा भाषेवर पडलेला प्रभाव स्पष्ट दिसतो आणि तो कोणालाही मान्य होईल. उदाहरण म्हणून खाली दिलेला अभंग पाहा.
मोगरा फुलला...
मित्रांनो,
गेल्या वेळी प्रकाशित केलेली छायाचित्रे काही तांत्रीक अडचणी मुळे दिसू शकली नाहीत.
तिच छायाचित्रे पुन्हा प्रकाशित करतोय.
सर्वांना घरच्या मोगर्याची भेट !!
गौरी देशपांडे ते गौरी कर्वे
(मराठी लिखाण आणि लैंगिकता या लेखातील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.)
प्लाथ आणि आत्महत्या : दुर्दैवी मालिका
अलिकडेच बिपीन यांच्या लेखाद्वारे आपल्याला काही पाश्चात्य लेखकांच्या उत्तमोत्तम लिखाणाबद्दल लिहिलेल्या "पश्चिमप्रभा" या पुस्तकाची ओळख करून मिळाली.
मला पडलेला प्रश्न
तस्लिमा नसरीन ही बंडखोर बांगला देशी लेखिका सर्वांना ठाऊक असेलच. तिच्या लेखनामुळे तिने कट्टरतावादी मुस्लिमांचा रोष ओढवून घेतला. परिणामी तिला आपला देश सोडणे भाग पडले. काही काळ तिचे वास्तव्य युरोपात होते. त्यानंतर भारतात होते.
नॅनोच्या निमित्ताने...
अखेर एकदा(ची) नॅनो प्रकट झाली. एका लाखात कार देण्याचे वचन पूर्ण करण्यात टाटांना यश मिळाले. या नॅनोसाठी अनेक राजकीय घडामोडी तर झाल्याच पण त्याच बरोबर तांत्रिक, सामाजिक घमोडीहि पुढे आल्या - येतील.
मम सुखाची ठेव..(१)
राम राम मंडळी,
मम सुखाची ठेव च्या पहिल्या भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत!
-: दवबिंदू :-
-: दवबिंदू :-
आज सकाळी ऑफिसच्या बाहेर घेतलेले हे प्रकाशचित्र. . . .
![]() |
दवबिंदू |
. . . .