-: दवबिंदू :-
आज सकाळी ऑफिसच्या बाहेर घेतलेले हे प्रकाशचित्र. . . .
. . . .
छायाचित्र जरासे मोठे करुन लावता येईल का?
तसेच हे काय आहे याबद्दल थोडेसे? दवबिंदू ऑफीसच्या / कारच्या काचेवर का अजुन कुठे?
छायाचित्र जरासे मोठे करण्याचा प्रयत्न करतो.
दवबिंदू कारच्या कव्हर वर होते.
चित्र आवडले. सहज यांच्याशी सहमत आहे, मोठे चित्र बघायला आवडेल. तसेच अधिक माहिती दिल्यास अजून रोचक.
---- परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
सु रे ख..!
आपला, (पहाटवार्यातला) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
छायाचित्र छानच आहे. खूप आवडले.
बिपिन कार्यकर्ते
एकदम भारी!
मस्त दिसत आहेत सगळे दवबिंदू!
-भालचंद्र!
वा वा! मस्तच ! फोटु लै आवडला.. एकदम वॉलपेपर करण्यासारखा
सगळे दवबिंदु कुठेतरी लगबगीने गर्दी करून निघाल्यासारखे वाटले :) समोरचे फोकस्ड बिंदु तर् पार्याचे गोल म्हणूनहि खपावेत
ऋषिकेश ------------------ आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
वॉलपेपर करण्यासारखा आहे खास! फोटो एकदम आवडला.
-सौरभ.
==================
तुमच्या सौंदर्यदृष्टीला सलाम.
फारच सुरेख आले आहे छायाचित्र.
फार आवडले!!! सेव्ह् केला तर चालेल का?
कविता सुचण्याइतकी प्रतिभा नाही त्याचे वाईट वाटते आहे :(
फारच छान चित्र!
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार..
@भाग्यश्री : सेव्ह् करण्यास काहीही हरकत नाही.
कोनीच इचारल नाही, म्हणुन् मी इचार्तो. क्यामेरा कंचा ?
- हमाल सारी दुनिया का बोझ हम उठते है
Comments
जरासे
छायाचित्र जरासे मोठे करुन लावता येईल का?
तसेच हे काय आहे याबद्दल थोडेसे? दवबिंदू ऑफीसच्या / कारच्या काचेवर का अजुन कुठे?
जरासे
छायाचित्र जरासे मोठे करण्याचा प्रयत्न करतो.
दवबिंदू कारच्या कव्हर वर होते.
छान
चित्र आवडले. सहज यांच्याशी सहमत आहे, मोठे चित्र बघायला आवडेल. तसेच अधिक माहिती दिल्यास अजून रोचक.
----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.
वा!
सु रे ख..!
आपला,
(पहाटवार्यातला) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
जरासे मोठे छायाचित्र
छान!!!
छायाचित्र छानच आहे. खूप आवडले.
बिपिन कार्यकर्ते
भारी!
एकदम भारी!
मस्त दिसत आहेत सगळे दवबिंदू!
-भालचंद्र!
लै आवडला
वा वा! मस्तच !
फोटु लै आवडला.. एकदम वॉलपेपर करण्यासारखा
सगळे दवबिंदु कुठेतरी लगबगीने गर्दी करून निघाल्यासारखे वाटले :) समोरचे फोकस्ड बिंदु तर् पार्याचे गोल म्हणूनहि खपावेत
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
सहमत आहे
वॉलपेपर करण्यासारखा आहे खास! फोटो एकदम आवडला.
-सौरभ.
==================
उत्कृष्ट
तुमच्या सौंदर्यदृष्टीला सलाम.
मस्त
फारच सुरेख आले आहे छायाचित्र.
अप्रतिम!!
फार आवडले!!! सेव्ह् केला तर चालेल का?
मस्त!
कविता सुचण्याइतकी प्रतिभा नाही त्याचे वाईट वाटते आहे :(
फारच छान चित्र!
आभार...
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार..
@भाग्यश्री : सेव्ह् करण्यास काहीही हरकत नाही.
क्यामेरा कंचा ?
कोनीच इचारल नाही, म्हणुन् मी इचार्तो. क्यामेरा कंचा ?
- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है