जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

महाभारत-५ असेल हरी तर

असेल हरी तर देईल खाटल्यावरी

मेघालयातील गावाकडील सहल

शिलांग ला आल्यापासुन मेघालयातील खेडेगावात एक दिवस तरी राहावे असे मनात होते. माझे तेथील मार्गदर्शक श्री प्रशांत जी ना मी माझी इच्छा बोलुन दाखवीली.

अज्ञानाच्या बुरख्या आड!

फोर्थ डायमेन्शन - 20

अज्ञानाच्या बुरख्या आड!

मार्टिनिकचा सापाचा झेंडा

मार्टिनिकचा सापाचा झेंडा

'साप हे मानवाचे मित्र आहे', हे दर्शवणारा 'नागपंचमी' हा सण आपण साजरा करतो.

जगात एखाद्या प्रदेशाच्या ध्वजावर/ झेंड्यावर सापाचे प्रतिक विराजमान झालेले मला माहित नव्हते.

रामायण महाभारत आधारित साहित्य-२

आज माझे विचार मांडण्यासाठी एका कादंबरीचा उपयोग करत आहे.श्यामिनी ही कादंबरी शूर्पणखेवरची. लेखिकेला शूर्पणखा हे नाव मुद्दाम,हास्यास्पद वाटावे म्हणून ठेवलेले वाटते.लेखिकेला ते रामायणात कोठे सापडलेच नाही.

एक नाट्यगीत

नाट्यगीत

अल्फा आणि ओमेगा

अल्फा आणि ओमेगा

काही कामानिमीत्त मी आंतरजालावर काहीं देशांचे झेंडे पाहात होते. त्यावेळेस स्पेनच्या अस्टुरीयास (Asturia) ह्या राज्याचा झेंडा मला पाहिला मिळाला.

स्वाईन फ्लू : माहिती व दक्षता

स्वाईन फ्लूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेली माहीती विरोपातून मिळाली. ती इथे देत आहे.

दगड, देव आणि कुंपण

एक होता दगड. मग त्याला कोणीतरी शेंदूर फासला. मग लोक त्याला देव म्हणू लागले. एक कुंपण होतंच.

घुसखोरी

बांगला देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या शतकाअखेरीस् ती २० कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. इतक्या लोकांना तेथे राहणेच शक्य नाही.

 
^ वर