ही आकडेवारी काय सांगते?
जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल नी तुम्हाला एखाद्या सरकारी नोकरानी सांगितलं की सरकारकडे कामासाठी पुरेशी माणसं नाहीत तर तुमच्यापैकी कितीजण त्यावर विश्वास ठेवतील?
उपक्रमी
सध्या उपक्रमला झाले आहे तरी काय? सगळेच उपक्रमी स्वाईन फ्ल्यूने मरगळले की काय?
घरघर
सदर लेख हा माहितीस्तव असुन आम्ही फक्त त्याचे वाहक आहोत. ही माहिती व्यावसायिक अनुभवावर आधारित असल्याने त्याचा कदाचित काही उपक्रमींना उपयोग होउ शकेल
(मंजिरी घाटपांडे)
भारताचे राजकिय प्रतीक आणि भारतीय राज्यांची प्रतीके
![]() |
national emblem of India |
मेघालयातील शिक्षण उपक्रम
फ्लांगटींगोर् येथे जीवनरॉय मेमोरियल स्कुल आहे. परिसरातिल १५० विद्यार्थ्यांना के.जी. पासुन सातव्या वर्गापर्यंत विद्यादानाचे कार्य इथे केले जाते.
प्लूरसी : एक अनुभव
माझ्या मुलाचा जन्म १९८१ साली झाला. त्यानंतर दीड वर्षाने पत्नीला एक दिवस ताप आला. औषध सुरू केले. तथापि गुण येईना. दुसरीकडे दाखविले. प्लूरसीचे निदान झाले. ठराविक औषधाचा कोर्स सुरू झाला.
स्वत्व (ईगो ) कसा आवाक्यात ठेवावा...
मीत्रांनों स्वत्व (ईगो ) म्हणजे काय ? आणी तो कसा आवाक्यात ठेवावा या बद्द्ल जरा सवीस्तर माहीती हवी होती.
जमल्यास एक दोन् उदाहरने पन द्या.
मेघालयातील गावे-लिंग्किरडेम
सेंग खासी शाळेच्या सचिवाकडे चहा घेउन आम्ही निघालो. येथे सगळीकडे लाल चहा मिळतो. साखर टाकुन ऊकळत्या पाण्यात चहा टाकुन झाकण ठेवतात व गॅस बंद करुन कपात आणतात. चहा न उकळल्यामुळे तो कडवट लागत नाही आणि कॅलेस्ट्रोल साठी उत्तम असतो.