स्वत्व (ईगो ) कसा आवाक्यात ठेवावा...

मीत्रांनों स्वत्व (ईगो ) म्हणजे काय ? आणी तो कसा आवाक्यात ठेवावा या बद्द्ल जरा सवीस्तर माहीती हवी होती.
जमल्यास एक दोन् उदाहरने पन द्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

हे पाहा

गुगलबुवांनी ही माहिती दिली आहे.
आशा आहे उपयोग होईल.

शिवाय येथे त्याचे नियोजन कसे कराल या विषयी.

लेख मोठा लिहिला असता तर बरे वाटले असते.
असो,

आपला
गुंडोपंत

'स्वत्व आटोक्यात कसे ठेवावे': एक विरोधाभास (पॅराडॉक्स)

स्वत्व आटोक्यात कसे ठेवावे याबद्दल स्वत्व आटोक्यात ठेवू शकलेला एखादा महात्माच प्रकाश पाडू शकेल असे वाटते.

उलटपक्षी, असा महात्मा 'मी स्वत्व आटोक्यात ठेवले' असे म्हणेलसे वाटत नाही, आणि म्हणून कदाचित 'कसे' ते सांगणारही नाही.

(थोडक्यात, प्रयत्न केलेला नाही, त्यामुळे अनुभव नाही, आणि अनुभव नाही, त्यामुळे कल्पना नाही. क्षमस्व.)


"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.

अजुनही

मित्रहो खरे तर् मला तुमचे अनुभव जानुन घ्यायचे होते, जसे तुम्हाला तुमच्या ईगो बरोबर कधी लढावे लागले का ? आणी तुम्ही कसे लढला ? यातुन समोर येणार्‍या प्रकार जाणुन घ्यायचे होते. तरी अजुन्ही आग्रह आहे.....

ही जर् अतीशोयक्ती वाटत असेल तर माफी असावी.

 
^ वर