श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरीत्र व शिकवणूकीवर भाष्य करणारी मराठी फिल्म.
नुकतीच माझ्या पहाण्यात निर्गुणाचे भेटी नावाची श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरित्र व शिकवणूकीवर भाष्य करणारी मराठी फिल्म पाहण्यात आली.संबंधित विषयांत रुची असणार्यांनी अवश्य पहावी.यूट्यूब वर झलक आहे.
http://www.youtube.com/watch?v=0wX0j_JmO2k
सोनी अल्फा २०० के की कॅनन १०००डी
सोनी अल्फा २०० के व कॅनन १०००डी यांपैकी कुठला पर्याय निवडावा.
मान्यवरांनी मार्गदर्शन करावे... या प्रदेशात मी नवा प्राणी आहे..
नूपोर्टचा रहस्यमय मनोरा
न्यूपोर्ट हे अमेरिकेच्या र्होड आयलंड ह्या राज्यातले सुप्रसिद्ध गांव. हे गांव २-३ बेटांच बनले आहे आणि इतर शहरांना मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंक सारखे दोन मोठ्या पूलांनी जोडले आहे.
पी एन ओक ह्यांचा बद्दल
श्री पी एन ओक ह्यांच्या कामा बद्दल विस्तारित माहिती जालावर कुठे मिळेल? अर्थात त्यांची पुस्तकं (स्कैन किंवा टेक्स्ट), अथवा काही लेख, किंवा त्यांच्या "इतिहास शुद्धिकरण" बद्दल अन्य माहिती असल्यास. कृपा करून दुवे द्यावेत.
एकीकडे आड, दुसरीकडे विहिर!
फोर्थ डायमेन्शन - 18
एकीकडे आड, दुसरीकडे विहिर!
प्रसार माध्यमे व सप्तभगीनी
आजच्या काळात प्रसार माध्यमांचा बोलबाला आहे. तसा तो पुर्वी नव्हता असे नाही पण ज्या पध्द्तीने आज टी.व्ही माध्यमे एखादा विषय लावून धरतात त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
कुटुंब नियोजन
गेल्या काही वर्षांत लग्न झालेल्या सुखवस्तू जोडप्यांना एकापेक्षा अधिक मुलं नको असतात असं आढळून आलं आहे. किंबहुना त्याबद्दल ती आग्रही असतात.
'पुलं', 'पुलं'प्रेम, 'पुलं'प्रेमी
संपादक मंडळाशी चर्चा झाल्यानंतर रामायण आणि महाभारताचा काळ ह्या चर्चेतली 'पुलं', 'पुलं'प्रेम, 'पुलं'प्रेमी ह्यांच्यावरील अवांतर चर्चा ह्या चर्चेत हलविण्यात आली आहे. मी संपादक मंडळाचा आभारी आहे.
छायाचित्रः <नाव सुचवा>
एकदा कँटीनमधून पुन्हा कार्यस्थळाकडे जात असताना ऑफीसमधे पुढील ड्रुश्य दिसलं.. हातातील सोनी एरिक्सन डब्लू-७००आय ने तो क्षण टिपला आहे
या चित्राला काय नाव द्यावं ते समजेना.. तुम्हीच सुचवा
महाभारत-३
सामाजिक परिस्थिति
महाभारतकालीन सामाजिक परिस्थितीचा आज विचार करू. या करिता महाभारताचाच जास्त उपयोग करणे उचित. तरीही इतर संदर्भही उपयोगात आणले आहेत.