जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

ब्रेन डेड् की हार्ट डेड्?

ब्रेन डेड् की हार्ट डेड्?

मृत्युची बदलती व्याख्या

भेंड्या

भेंड्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने

आज गुढी पाडवा आहे. 'नवीन' वर्षानिमित्त सर्व उपक्रमींना हार्दिक शुभेच्छा!

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच खालील दोन विषयांवर उपक्रमींची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव.

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

या पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.

विंदा

सारे तिचेच होते...

सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ७ : गुणसूत्रांतील बदल

गेल्या लेखात आपण डीएनेचं कार्य बघितलं. थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर
- डीएने हा सध्याचा स्वजनक आहे. तो प्रत्येक पेशीच्या केंद्रकात असतो. तो एक प्रकारचा रासायनिक भाषेतला संदेश असतो.

वजन कसे घटवावे?

उपक्रमावर या विषयावर चांगली चर्चा होईल असे वाट्ले. अमेरिकेला आल्यानंतर माझे वजन हळूहळू वाढत गेले. ते कमी करायचे आहे पण् गोळ्या घेऊन, डायेटींग करुन, उपाशी राहून कमी करायचं नाहीये.

चमत्कार!

फोर्थ डायमेन्शन 50

चमत्कार!

दक्षिणेकडील राज्यांचं लोकसंख्या नियंत्रण - समज व गैरसमज

"आकडेवारी काय सांगत नाही ते विचारात घेतल्याशिवाय ती काय सांगते यावर विश्वास ठेवू नका" अशा अर्थाचं एक इंग्रजी वाक्य आहे.

 
^ वर