पांगिरावर हळद्या

हळद्या

हळद्या, अर्थात गोल्डन ओरिओल. नुकताच फणसाडच्या अभयारण्याला भेट द्यायचा योग आला, त्यावेळी एका पांगि-यावर बसलेला हा हळद्या दिसला. तसा हळद्याला अनेक वेळा पाहिलय, पण निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभुमीवर लाल भडक फुले, त्यावर हा पिवळाधम्मक पक्षी आणि सोबतीला पिवळी फळे असे दृश्य पहिल्यांदाच दिसले! ..

-भालचंद्र

Comments

रम्य आठवण

फार वर्षांपूर्वी भोसरीच्या उद्योगनगरीत गुलमोहराच्‍या उंच झादावर हळद्यांचा थवा पाहिला होता. गाडीतून उतरून हे दुर्मिळ दृश्य पहावयाला थांबलो व हा हा म्हणता ५०-६० माणसे जमली. रूक्ष वातावरणात असा क्षण एखादाच मिळतो. आपल्या सुंदर छायाचित्रामुळे आज परत ते दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले.
शरद

सुंदर!!!

सुंदर!!!

बिपिन कार्यकर्ते

+१

सुंदर.

+२

सुंदर...!

सुंदर...

पिवळा, लाल, हिरवा, निळा...सगळेच खूप रेखीव आहेत.

कलर सॅच्यूरेशन वाढवून हे रंग अधिक झगझगीत व सखोल करायला वाव आहे असं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सुंदर

छायाचित्र सुंदर आहेच. पण मागच्या झाडामुले रसभंग होतो आहे. अर्थात अशी छायाचित्रे घेताना ते टाळण अशक्य आहे.


असेच

सुंदर!
मागील फांद्यांच्या गुंतागुंतीमुळे माझा रसभंग होतो आहे. मी फोटो पक्षी+लाल फुले इतका कातरला असता.
परंतु छायाचित्रकाराला मागच्या फांद्या (पिवळी फळे) हवी होती असे ते सांगतात. त्यामुळे त्यांच्या कलात्मक निवडीला मान देणे प्राप्तच आहे.

सुरेख

+१

असेच म्हणते.

+१

असेच म्हणतो.

वाह!

वाह! अप्रतिम

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर