चित्रपट

गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स

गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते.

प्रतारणा की स्वातंत्र्य?

नुकताच "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू" पाहिला. मूळ कादंबरीही या पूर्वी वाचली होती. चित्रपटाच्याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट बनला आहे याबाबत कोणालाही शंका नाही पण चित्रपटाचा शेवट हा कादंबरीच्या शेवटापेक्षा वेगळा आहे.

कोलावेरी डी

तामिळ अभिनेता धनुष याचे ‘कोलावरी डी’ हे गीत सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालते आहे. रजनिकांची मुलगी निर्मिती करत असलेल्या आगामी 3 या चित्रपटासाठी हे गीत तयार करण्यात आले आहे.

पारंबी : नवीन मराठी चित्रपट

पारंबी हा नवीन मराठी चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शीत होतोय. मराठीत सध्या फार कमी आशयघन चित्रपटांची निर्मीती होतेय.

धर्मभाबड्या डोळ्यांत अंजन घालणारा 'देऊळ'

विवेकशून्य आंधळी धार्मिकता, राजकारण व राजकारणी आणि विकासाच्या नावावर झपाझप बदलणारी भारतातली खेडी या विषयांवर उमेश कुलकर्णीचा देऊळ हा नवा चित्रपट आधारलेला आहे.

व्वा... क्या ब्बात!

आत्ताच "हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने" हे http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY इथे पूर्ण ऐकलं.

हिंदी चित्रपट 'रेनकोट'

लेखनविषय: दुवे:

माझी संगणक सल्लागारीत्ता

संगणक (computer) शब्द कानी पडताच गणक (calculator) यंत्राची आठवण होणे शक्यता नाकारता येत नाही. कदाचित संगणक गणक यंत्राची सर्व कामे करीत असावा म्हणून संगणकाला संगणक असे नाव पडले असावे.

सायलेंटियम

सायलेंटियम

जीवन जगण्यालायक करणार्‍या गोष्टी

वुडी ऍलनच्या मॅनहॅटन ह्या चित्रपटात एक स्वगत आहे. ज्यात कथेतील पात्र एक यादी बनवते, की हे आयुष्य का जगावेसे वाटते कारण; (why is life worth living?)

ज्यामधे काही कलाकार, खेळाडू, संगित, सिनेमे, पुस्तके, वैयक्तिक गोष्टी अशी यादी हे पात्र सांगते.

 
^ वर