पारंबी : नवीन मराठी चित्रपट

पारंबी हा नवीन मराठी चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शीत होतोय. मराठीत सध्या फार कमी आशयघन चित्रपटांची निर्मीती होतेय. म्हणूनच सध्या प्रदर्शीत झालेल्या "देऊळ" नंतर "पारंबी" या चित्रपटाला देखील विशेष महत्व आहे..शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र हा चित्रपट निर्माण करतो.

या चित्रपटाबद्दल अधिक माहिती http://www.maanbindu.com/new-marathi-movie-Parambi या लिंकवर उपलब्ध आहे! तसच "शेअर ऍंड विन" ही प्रतियोगिता ही सुद्धा या लिंकवर सुरू आहे. या प्रतियोगितेच्या पहिल्या ५ विजेत्यांना प्रिमियरची प्रत्येकी २ तिकीटे फ़्री मिळणार आहेत, तसच पहिल्या १०० जणांना या चित्रपटाच्या Free Audio CDs देखील मिळणार आहेत! :)

 
^ वर