चित्रपट

ग्राउंडहॉग डे (१९९३)

"गरम शेगडीवर एका मिनिटासाठी हात धरला तर तो एक मिनिट एक तासासारखा वाटतो आणि एखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो" हे आइनस्टाइनने दिलेले सापेक्षतावादाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की काळ थांबावा असे वाटते. पण खरेच फक्त आपल्यासाठी काळ थांबला तर काय होईल?

एका वाक्यात उत्तरे द्या..

राम राम मंडळी,

आमचे कलानगरीतले दोस्त रावशेठ यांच्या समुदायावर आमचे हे पहिलेच लेखन. आम्ही आपल्या सर्वांकरता एक छोटासा गृहपाठ देत आहोत. ते विकासचं की नवनीतचं वर्कबुक नसतं का? तस्संच हेही एक वर्कबुकच आहे म्हणा ना! ;)

सेल्युलॉइड

सर्व प्रकारचे चित्रपट आणि चित्रपटांशी संबंधित गोष्टींमध्ये रस असणार्‍या सर्वांचे स्वागत. येथे फक्त परीक्षणेच नव्हे तर चित्रपटांशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टींवर चर्चा अपेक्षित आहे.

 
^ वर