सेल्युलॉइड

सर्व प्रकारचे चित्रपट आणि चित्रपटांशी संबंधित गोष्टींमध्ये रस असणार्‍या सर्वांचे स्वागत. येथे फक्त परीक्षणेच नव्हे तर चित्रपटांशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टींवर चर्चा अपेक्षित आहे. या निमित्ताने एकमेकांना माहिती असलेल्या चार गोष्टी वाटता आल्या तर पाहू..

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -३

पहिल्या व दुसर्‍या भागाला ५० प्रतिसाद झाल्याने भाग ३ सुरु करत आहे.
या भरघोस प्रतिसादांबद्दल परत धन्यवाद!
(बाप रे!!! एखाद्या चर्चेचा तिसरा भाग कधी सूरू केला नव्हता आजतागायत!)

असेच नवनवीन चित्रपटांबद्दल येवू द्या...

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -२

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट - भाग २

पहिल्या भागाला ५० प्रतिसाद प्रतिसाद झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भरघोस प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

असेच नवनवीन चित्रपटांबद्दल येवू द्या...
----------------------------------------------

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट
आपण सगळेच चित्रपट बघत असतो. काही जण अधून मधून तर काही अगदी नियमीतपणे.
आपण कोणते चित्रपट येव्हढ्यात पाहिले आहेत?
या यादीत

जगातील सर्वोत्कृष्ठ १०० चित्रपट

काही वर्षांपूर्वी "Time Magazine"ने जगातील सर्वोत्कृष्ठ १०० चित्रपटांची सूची जाहीर केली अशी बातमी वाचली. त्यामध्ये भारतीय चित्रपटांपैकी फक्त प्यासा आहे असे वाचल्याचे आठवते. काही अधिक माहिती मिळेल का?

जॉनी गद्दार - एक धमाल बिनडोक करमणूक

'डोके घरी विसरुन आल्यास धमाल मजा येईल' हे वाक्य आता कुठल्याही हिंदी चित्रपटाला लागू होईल.

द बोर्न अल्टीमेटम

माणूस आणि इतर प्राण्यांमधील एक महत्वाचा फरक म्हणजे माणसाला नेहेमी नवीन अनुभवांचे आकर्षण असते. गाई, म्हशी जन्मभर तोच चारा खात (बहुधा) सुखाने जगतात.

माकारेना

कालेजात असताना कधीतरी आशा, किशोर यांच्या जोडीला पल्याडचे संगीतही कानावर पडू लागले.

दत्ता डावजेकर

सं. दत्ता डावजेकर जाऊन आठवडा होत आला तरी अजून कुणी समूदायवाल्यानी त्याची नोंद कशी घेतली नाही?

२२१ बी, बेकर स्ट्रीट

रविवार सकाळ, साधारण दहाचा सुमार. स्टारट्रेकच्या प्रतिक्षेत दूरदर्शनसमोर तळ ठोकून बसलेली बच्चेकंपनी.

ब्रियन सिलास..केवळ अप्रतिम!

राम राम मंङळी,

आज जालावर मुशाफिरी करता करता 'ब्रियन सिलास' या एका अतिशय चांगल्या दर्जाच्या कलाकाराचे वादन कानावर पडले. हे अतिशय सुरेल अन् सुरेख वादन आपल्याही ऐकण्यात असावे म्हणून हा लहानसा लेख.

12 अँग्री मेन

खोली क्रमांक २२८, मॅनहॅटन कोर्ट. तो खून खटला सहा दिवस सुरू होता.

दत्ताराम वाडकर

दत्ताराम वाडकर
रीदम किंग दत्ताराम वाडकर आपल्यातुन निघुन गेले. स्नेहल भाटकर यांच्या नंतर बसलेला हा दुसरा झटका!

कवी गीतकार २: साहिर

सकारात्मक दृष्टीकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, म्हणजे काय?

गुलजार नावाचा कवी

फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी'एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा' नावाचा एक कार्यक्रम लागत असे. 'सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार' हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे.

ग्राउंडहॉग डे (१९९३)

"गरम शेगडीवर एका मिनिटासाठी हात धरला तर तो एक मिनिट एक तासासारखा वाटतो आणि एखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो" हे आइनस्टाइनने दिलेले सापेक्षतावादाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की काळ थांबावा असे वाटते. पण खरेच फक्त आपल्यासाठी काळ थांबला तर काय होईल?

एका वाक्यात उत्तरे द्या..

राम राम मंडळी,

आमचे कलानगरीतले दोस्त रावशेठ यांच्या समुदायावर आमचे हे पहिलेच लेखन. आम्ही आपल्या सर्वांकरता एक छोटासा गृहपाठ देत आहोत. ते विकासचं की नवनीतचं वर्कबुक नसतं का? तस्संच हेही एक वर्कबुकच आहे म्हणा ना! ;)

Syndicate content