चित्रपट

कुणाकडे आहे का???

कुणाकडे सत्यजीत रे यांचा 'पाथेरपांचाली' आणि बलराज साहनी यांचा'गरम् हवा' आहे का??? असल्यास संपक् करा सीडी इ. चा खच्र दिला जाईल्!!! मेल= pranav26687@yahoo.co.in धन्यवाद!!!

लेखनविषय: दुवे:

ट्रांसफॉर्मर्स

ट्रांसफॉर्मर्स
निर्माता - स्पीलबर्ग

हॅरी पॉटर्

हॅरी पॉटरचे नवे पुस्तक् आणि शेवटचे २१ जुलै ला येत् आहे, मालिकेतला पुढील् चित्रपट् सुद्धा येतो आहे.
या पुस्तकानंतर् काय्? ही पोकळी कशी भरून् काढणार्?हॅरी पॉटरचा वारसा कोण् चालवणार्?

अचानक - जीवन विसंगतींनी भरलेले आहे !

हा सिनेमा बऱ्याच वर्षांपूर्वी बघितला असल्याने आता त्याचे सगळे तपशील आठवत नाहीत.

12 अँग्री मेन

खोली क्रमांक २२८, मॅनहॅटन कोर्ट. तो खून खटला सहा दिवस सुरू होता.

'एक रूका हुआ फैसला' - एक वेगळा सिनेमा

मला आवडलेला एक सिनेमा म्हणजे 'एक रूका हुआ फैसला'. या सिनेमाचे दिग्दर्शक बहुतेक सईद मिर्जा आहेत. दुर्दैवाने हा सिनेमा मी कधीच सुरवातीपासून पाहिला नाही. सिनेमाचा विषय काहीसा असा आहे:

दत्ताराम वाडकर

दत्ताराम वाडकर
रीदम किंग दत्ताराम वाडकर आपल्यातुन निघुन गेले. स्नेहल भाटकर यांच्या नंतर बसलेला हा दुसरा झटका!

शूट आउट@लोखंडवाला.

मूंबैला,ब-याच वर्षापासून भाइगिरी,आणि टोळी युद्धानं ग्रासले आहे.इथे चित्रपट कलाकार,बिल्डर्,नेते, हे एकमेकात इतके गूंतुन गेले आहे.की कधीतरी मानसं किती बेइमान असतात ते ध्यानात येतं.

फ्लाइंग डचमॅन

धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग कथेतील गूढ वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो.

 
^ वर