चित्रपट

मराठी चित्रपट

मराठी चित्रपटांना इतक्या सोई सुविधा (२५ लाखा पर्यँत अनुदान, करमणुक करात सुट)उप्लब्ध असतांना देखील मराठी चित्रपटांचा दर्जा फारच खालावलेला दिसून येतो. (एखादा अपवाद वगळता)

निकिता

निकिता

टु पेंट ऑर मेक लव्ह

अनेक दिवसांनी चित्रपट ओळख सादर करतो आहे.
जमेल तसे अजून वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांच्या ओळखी टाकण्याचा मानस आहे.
-निनाद

टु पेंट ऑर टू मेक लव्ह

धन्य ते भक्त!!!

देव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांतमुळे पृथ्वीवर राहणे परवडत नाही असे वाक्य आम्ही नुकतेच महाजालावर वाचले आणि या वाक्याचा लगोलग अनुभवही घेतला.

बेन्नी लावा

ज्यांना बेन्नी लावा हा काय प्रकार आहे हे माहित नसेल त्यांना शिर्षकावरुन काहीही समजले नसेल. मलाही नुकताच हा प्रकार कळला.

हा काय प्रकार आहे?

वर्तमानपत्रातल्या नाटक-सिनेमाच्या जाहिराती आपण पाहतो ते कोणत्या थिएटरमधे कोणता शो किती वाजता आहे हे समजण्यासाठी. पण गेले काही दिवस 'लोकसत्ता'मधली "माय् नेम् इज् खान" ची जाहिरात वेगळ्याच कारणासाठी माझे लक्ष वेधून घेत्ये.

 
^ वर