अनुवाद

सगळेच अनिश्चित! पुंजभौतिकीने वास्तवच संपवले का? - १ (फाइनमन यांचे लिखाण)

तत्त्वज्ञानचा, किंवा खरेखोटे काय, असा विषय निघाला, की लोकांच्या बोलण्यात सहजच पुंजभौतिकीचा उल्लेख होतो. त्यातल्या त्यात "हाइसेनबेर्गच्या अनिश्चितता तत्त्वा"चा उच्चार होतो. विज्ञानच "सबकुछ झूठ" म्हणते असे कोणी म्हणते.

"बल"आदि न्यूटन-संकल्पनांचे आधुनिक भौतिकशास्त्रात स्थान (बर्ट्रंड रसेल यांचे लेखन)

मागे येथील एका चर्चेत भौतिकातील "बल" संकल्पनेबद्दल उलटसुलट विचार आले होते. (दुवा) याविषयी विसाव्या शतकातील तत्त्ववेत्ते बर्ट्रंड रसेल यांचे लेखन वाचण्यालायक आहे.

अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन मंडन (भाग ३)

अणुवादाच्या खंडनाच्या ऐवजी यावेळी अणुवादाचे एक प्राचीन समर्थन आहे ते देत आहे.

मागील भागांचे दुवे
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १): ब्रह्मसूत्र २.२.१२ वरचे शांकरभाष्य

अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २)

पुढील दोन सूत्रांचे भाष्य येथे देत आहे. पण मागच्या भागात असे लक्षात आले की वाचकांचे काही गैरसमज होते. त्याचे काही प्रमाणात सुरुवातीलाच निराकरण व्हावे.

अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १)

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलो की प्राचीन काळात भारतातले कणाद ऋषी अणु-वादी होते. त्यावेळी अशी शंका माझ्या मनात आली, की मग त्यानंतर त्या ज्ञानाची प्रगती का नाही झाली?

आइन्स्टाइन यांचे व्याख्यान - काल आणि अवकाशाचा तात्त्विक पाया

(१९२१ साली आइन्स्टाईन यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात सापेक्षतासिद्धांतावर काही व्याख्याने दिलीत.

माझे आवडते सुभाषित

सुखस्य दु:खस्य कोऽपि न दाता
परो ददाति इति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमान:
स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक: ।।

गुरुत्वाकर्षणाची ग्रॅव्हिटी

ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींना आपण 'टेकन फॉर ग्रँटेड' घेतो त्यापैकी गुरुत्त्वाकर्षण एक आहे.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद

ई आवृत्तीच्या निमित्ताने

ग्रामीण जनतेला सरकारबद्दल माहिती पुरवणे आणि त्यायोगे हक्काच्या सरकारी सेवांचा पुरवठा वाढवणे

ग्रामीण जनतेला सरकारबद्दल माहिती पुरवणे आणि त्यायोगे हक्काच्या सरकारी सेवांचा पुरवठा वाढवणे

 
^ वर