हे संकेतस्थळ

सोपा पिपा चा मराठी संस्थळांवर परिणाम?

सोपा पिपा काय आहे?:

एकाच छापाचे गणपती

एकावेळी अनेक संकेतस्थळांवर लेख प्रकाशित करावा की नाही ह्यावर सदस्यांनी निया मधल्या लाकडी पाट्या या लेखात केलेली चर्चा येथे हलवली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. मूळ लेखातील श्री.

श्रीमल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सव

www.jejuri,in च्या सहकार्याने

Martand Bhairav Shadratrotsav
Martand Bhairav Shadratrotsav

चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।
त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म ।।

दिवाळी अंक २०११: "दृष्टीचा डोळा पाहों गेलीये"

नंदन यांचा लेख खूप आवडला. स्वच्छ आणि नेमक्या भाषेत "आधुनिक कलाप्रवाहा"चा मस्त आढावा घेतला आहे.

दिवाळी अंक २०११: "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई"

प्रियालींचा "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई" लेख आवडला. छायाचित्रे बघून ही चर्चा आठवली! किल्ला पर्यटनासाठी "डिवेल्हप" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले.

दिवाळी २०११ मधील "ढीगभर लक्षणे" बाबत चर्चा

दिवाळी अंकातील "ढीगभर लक्षणे की एकसंध व्याधी" (दिवाळी अंकातील दुवा.) या लेखाबाबत चर्चा या धाग्याखाली करूया.

प्रत्येक प्रश्न/टिप्पणी या धाग्याखाली उपप्रश्न असू शकतील.

उपक्रम दिवाळी विशेषांक २०११ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उपक्रम दिवाळी अंक २०११

मागील वर्षांप्रमाणे यंदाही उपक्रमचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे! विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे.

येण्याची व जाण्याची नोंद

वापरायला सोईचे व्हावे यासाठी सभासदांसाठीचा मेनू वरती हलवावा अशी सूचना करावीशी वाटते. उदा. येण्याची नोंद करण्यासाठी नेहमी स्क्रोल करून पान खाली सरकवावे लागते. तसेच नोंद झाल्यानंतरही, सभासदाचे नांव खालीच अपडेट होते.

लेखनविषय: दुवे:

उपक्रमात मला भासलेली एक त्रुटि

लेखनविषय: दुवे:
 
^ वर