हे संकेतस्थळ

नविन संकेतस्थळाची गरज आहे का?

उपक्रमावरच्या सध्या चालू असलेल्या काही चर्चा पाहून खालील विचार मनात डोकावले:

  1. उपक्रम हे माहितीप्रधान लेखांसाठी आहे, ललित साहित्याला इथे परवानगी नाही.

उपक्रम

इतर संकेत स्थळांसंबंधी चर्चा चालू असताना. 'उपक्रम' या संस्थळाबाबत चर्चा साहजिक ठरते.

वसूली ह्यांचे पुणरागमण कधी होणार

उपक्रमावरिल आमचे लाडके डूआय आणी आमचे आदर्श वसंत सूधाकर लीमये ऊर्फ वसूली आजकाल इथं वावरताणा दिसत णाहीत. उपक्रमावर त्यांची कॉस्टिक उणिव भासते आहे. ह्यांचे पुणरागमण होण्याची शक्यता आहे काय? पुणरागमण होण्यासाठी काय करावे लागते?

हस्तलिखित साखळीपत्रांतील लिपी आणि आकड्यांची कूट-नोंद

प्रस्तावना : साखळीपत्र हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते.

नाडीग्रंथ

नाडी ह्या प्रकारावर आंतरजालावरील दोनेक माणसांनी जी जाहिरात मोहिम उघडली आहे ती थांबवणे गरजेचे आहे.

उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन

उपक्रमला ड्रुपलच्या नवीनतम आवृत्तीवर नेण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान सदस्यांना आणि वाचकांना उपक्रमवर वावरताना काही अडचणी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला जाणवणार्‍या अडचणी किंवा त्रुटी कृपया इथे नोंदवाव्यात.

उपक्रम दिवाळी अंक २०१०!

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उपक्रमावर् स्पॅम् बॉट्स्?

नुकत्याच केलेल्या बदलांमुळे असेल्, पण् इथे स्पॅमबॉट्सना प्रवेश घेणे सहज शक्य झाले आहे का? गेल्या काही दिवसात अनेक् बॉट् सदृश सदस्य पाहिल्यासारखे वाटत आहे. मराठीत मजकुर् असण्याच्या अटीमुळी ते पोस्ट करु शकले नसावेत?

उपक्रम दिवाळी अंक २०१०

गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही उपक्रमचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे!

फेसबुक आणि मराठी संकेतस्थळे

द हिंदू या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार फेसबुक या संकेतस्थळाचे बहुसंख्य सदस्य हे न्यूनगंडाने पछाडलेले असतात.

दुवा

 
^ वर